Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

मुंजवडीच्या गाव कामगार तलाठ्याने केला बोगस पंचनामा : कारवाईची मागणी 

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :

मौजे मुंजवडी, ता. फलटण, जि. सातारा येथील अवैध उत्खननाची चौकशी होणेबाबत मा. तहसिलदार फलटण यांचेकडे दि. ८/५/२०२३ रोजी केलेल्या अर्जावर दिनांक ९/५/२०२३ रोजी केलेल्या चुकीच्या व बेकायदेशीर पंचनामा केला असल्याची तक्रार करण्यात आली असून मुंजवडी येथील तलाठी खाडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी, मौजे मुंजवडी, ता. फलटण, जि. सातारा येथील गट नं. ७४१ मधील क्षेत्र ० हे. ८४ आर आकार २ रु. १९ पैसे हिस्सा ० हे. २१ आर ही जमीन असुन सदरील क्षेत्राचे शेजारील गट नं. ७३८ चे मालक गणपत तुकाराम रणदिवे व त्यांची मुले राहुल गणपत रणदिवे व संभाजी गणपत रणदिवे व पत्नी मालन गणपत रणदिवे यांनी गट नं. ७३८ मध्ये त्यांनी जे.सी.बी.च्या सहाय्याने त्याचा रजिस्टर एम. एच. ४५ ए.क्यु. २१५२ च्या सहाय्याने एम. ४२ बी ९३२६ व एम.एच.४२ बी ९३२७ ही वाहने वापरुन गट नं. ७३८ मधील ३ ते ४ फूट मातीचे मा. तहसीलदार साो. यांची परवानगी न घेता बेकायदेशीर वरील सर्व लोकांनी संगनमत करुन मातीचे उत्खनन केलेले आहे. त्या संबंधित लेखी अर्ज दिनांक ८/५/२०२३ रोजी मा. तहसिलदार सो. फलटण यांचेकडे दिलेला होता. तद्नंतर दिनांक ९/५/२०२३ रोजी गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी पंचनामा करण्याचा आदेश मा. तहसिलदार साो. फलटण यांनी दिलेला होता. सदरील अवैध उत्खननाचा पंचनामा करतेवेळी कोणत्याही पंचास न बोलविता व समक्ष हजर न राहता गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी वर नमुद राहुल रणदिवे, गणपत रणदिवे, संभाजी रणदिवे, मालन रणदिवे यांचे सांगणेप्रमाणे गट नं. ७३८ मध्ये गेलो असता सदर गटामध्ये आजरोजी गणपत तुकाराम रणदिवे यांचा त्यांच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये ऊस हे पीक असुन अंदाजे १० ते ११ महिन्याचे दिसून आले असून त्याची ऊंची अंदाजे ७ ते ८ फूट असल्याचे दिसून येत आहे व सदर गटामध्ये आज रोजी माती, मुरुम इत्यादी कोणत्याही प्रकारचे उत्खनन आल्याचे दिसून येत नाही असा खोटा व लबाडीचा मजकुराचा राजकीय दबावाखाली पंचनामा केलेला आहे.

तो चुकीचा व लबाडीचा मजकुराचा असुन गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी सरकारी कामात कसुर केलेले आहे. त्यामुळे गावकामगार तलाठी मुंजवडी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सदरील पंचनाम्यावर गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी १) दत्तात्रय दगडु साळुंखे रा. मुंजवडी, ता.फलटण, जि.सातारा १) जहांगीर तय्यब शेख, रा. मुंजवडी, ता.फलटण, जि.सातारा ३) बाजीराव तुकाराम रणदिवे या पंचाचे सहया हया पंचनामा करतेवेळी किंबहुना घटनात्मक पंचनाम्याचे ठिकाणी घेतलेल्या नाहीत. त्यांना गट नं. ७३८ च्या घटनात्मक पंचनाम्याचे अनुषंगाने सहया घेत असल्याचे बाब न सांगता केवळ गावकामगार तलाठी मुंजवडी यांचे सांगण्यावरुन न वाचता किंबहूना न वाचून दाखविला सदरील पंचाच्या सहया घेतल्या आहेत. प्रत्यक्षात सदरील गणपत रणदिवे, राहुल रणदिवे, संभाजी रणदिवे यांनी अवैदयपणे विनापरवाना मातीचे उत्खनन करुन वाहतुक करुन गट नं. ७४१ चे फार मोठे नुकसान केलेले आहे. सदरील गट नं. ७३८ च्या उत्खननामुळे गट नं. ७४१ मधील पाणी वाहून जाणार आहे. तसेच सदरील गट नं. ७३८ मधील गणपत रणदिवे यांनी अवैद्य उत्खनन केल्याचे बाब गावकामगार तलाठी यांनी हेतू पंचनाम्यामध्ये केलेले नाही. याउपरही सॅटेलाईटव्दारे गट नं. ७३८ मध्ये अवैदय उत्खनन झाल्याचे स्पष्टरित्या दिसून येणार आहे. त्यामुळे गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी दिनांक ९/५/२०२३ रोजी केलेल्या पंचनामा खोटा लबाडीचा असुन केवळ राजकीय दबावापोटी खोटया स्वरुपाचा तयार करुन पंचासमक्ष केलेला नाही. त्यामुळे सदरील गावकामगार तलाठी मुंजवडी यांचेविरुध्द योग्य ते कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

तसेच ज्या लोकांच्या पंचनामा करतेवेळी हजर असलेबाबत सही घेतलेली आहे परंतु ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर नसतानाही त्यांच्या सहया घेतलेल्या आहे. त्यांनी तसे नोटरीत करुन आम्ही त्या ठिकाणी हजर नव्हतो असे लिहून देखील दिलेले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER