Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

दुग्ध व्यवसायात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे : श्रीमंत सौ. शिवांजलीराजे

टीम : धैर्य टाईम्स

 कृषी प्रधान भारत देशात शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो, परंतू आता दुग्ध व्यवसायामध्येही व्यावसायीक दृष्टीकोन स्विकारण्यात येत असताना त्यामध्ये महिलांचे योगदान आहे, तथापि अधिक महिलांनी या व्यवसायामध्ये पुढे येणे गरजेचे असल्याचे स्पष्ट प्रतिपादन गोविंद मिल्क ॶॅण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा.लि.,फलटणच्या संचालिका श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

      पुणे येथे आयोजित फीड टेक एक्सपो २०२२ चे उद्घाटन श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकतेच समारंभपूर्वक झाले, याप्रसंगी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमन सौ.पवार, बेनीसन मिडियाचे आनंद गोरड, प्राची अरोरा, सौ केशर ताई सदाशिवराव पवार चेअरमन पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी उपस्थित यांचे स्वागत केले. याप्रसंगी श्री.सी.वसंत कुमार, पोल्ट्री बिल्डर्स अँड फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्र, श्री अमेय नाथ जाफा फिडस इंडिया, श्री जितेंद्र वर्मा दुग्ध व्यवसाय सल्लागार गोविंदचे उपमहाव्यवस्थापक दत्तात्रय शिंदे, भीमराव जमदाडे आणि मोठ्या संख्येने दूध व्यवसायिक उपस्थित होते.

      हा व्यवसाय करताना महिलांनी यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपले कष्ट कसे कमी होतील व आपले उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगताना गोविंद मिल्क ॶॅण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा.लि.,फलटणच्या माध्यमातून अनेक नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात येत असून यामध्ये कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा की, ज्यामध्ये कष्ट कमी होतात, जनावरांचे आजार कमी होतात व जनावरांना आराम मिळाल्याने कमी कष्टात जास्त दूध उत्पादन मिळते तसेच चाऱ्याचे नियोजन करत असताना आपणाकडे बारमाही हिरवा चारा उपलब्ध होत नाही परंतू मुरघास केला तर बारमाही हिरवा चारा या मुरघासाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

     बेनिसन मेडिया यांनी आयोजित केलेले फीड टेक एक्सपो २०२२ हा उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आणि त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी आनंद गोरड व प्राची अरोरा यांचे कौतुक केले व डेरी इंडस्ट्रीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अशी प्रदर्शन महत्त्वाची असल्याचे आवर्जून सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER