Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटण तालुक्याचा 10वीचा निकाल 97.07 टक्के

टीम : धैर्य टाईम्स
40 शाळांचा 100% निकाल
परिक्षेला तालुक्यातुन एकूण ४२७८ विधार्थी परिक्षेला बसले होते पैकी ४१५५ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत यामध्ये ९६ .०४ टक्के मुले तर९८ .३३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे सर्वाधिकप्रमाण असल्याने या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे

फलटण - प्रतिनिधी

मार्चमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये फलटण तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९७ .०७ टक्के लागला असुन यावेळी मुलांपेक्षा मुलींचे उ तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पास झालेल्या मुलींच्या टक्केवारी वरुन स्पष्ट झाले आहे तालुक्यातील सुमारे ४० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

दहावीच्या परिक्षेला तालुक्यातुन एकूण ४२७८ विधार्थी परिक्षेला बसले होते पैकी ४१५५ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत यामध्ये ९६ .०४ टक्के मुले तर९८ .३३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे सर्वाधिकप्रमाण असल्याने या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

फलटण तालुक्यातील शाळा निहाय निकाल याप्रमाणे श्री जित्तोबा विद्यालय जिंती - ९५ .६५ %, मालोजीराजे शेती विद्यालय फलटण -९९ .९६ %,, म. फुले हायस्कूल सासवड ९७.३६ %, उत्तरेश्वर हायस्कूल विडणी ८६ .५३ %, छत्रपती शिवाजी माध्य . विद्यालय गिरवी _ ९८ . ४३ %, जय भवानी हायस्कूलतिरकवाडी -९५ ..६१ %, श्रीमानएसजी सुर्यवंशी विद्यालय तांबवे -९७. ३६ %, संजय गांधी विद्यालय गुणवरे -९८ .११ %, फलटण हायस्कूल फलटण = ९७ .४३ %, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लीश मिडीयम स्कूल फलटण -९५ .०८ %, काळज हायस्कूल काळज - ९४ .७३ %, 

१०० % निकालात श्रीजानाई हायस्कूल राजाळे , सरस्वती माध्यमिक विद्यालय बिबी , हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी , हिंगणगांव माध्यमिक विद्यालय हिंगणगाव , तरडफ माध्यमिक विद्यालय तरडफ , न्यू इंग्लीश स्कूल निंभोरे आदी शाळांचा समावेश आहे. प्रोग्रेसिव्ह कॉन्वहेंट स्कूल फलटण , ब्रिलीयंट अॅकॅडमी फलटण अँम्बीशन, इंग्लिश मिडीयम आदर्की खुर्द ,खामगांव इंग्लिश मिडीयम स्कूल, निरगुडी हायस्कूल निरगुडी, शरद प्रतिभा माध्य विद्यालय शिंदेवाडी, वडले माध्य. विधालय वडले, पांच पांडव माध्य आश्रमशाळा अलगुडेवाडी ,संत गाडगेबाबा आश्रमशाळा खराडेवाडी, भैरवनाथ हायस्कूल मुरुम, उपळवे हायस्कूल , आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालय फलटण , होळ माध्य विधालय होळ , रावडी माध्यमिक विद्यालय , चौधरवाडी माध्य .विद्यालय , सस्ते वाडी माध्य विद्यालय , सहकारमहर्षी हणमंतराव पवार माध्य विधालय फलटण , आंदरूड माध्य विद्यालय , दालवडी माध्य विद्यालय दालवडी , कमला निंबकर बालभवन , धुळदेव माध्य .विद्यालय , सुरवडी माध्य .विद्यालय सुरवडी , मुंजवडी माध्य विद्यालय ,मुंजवडी. आदी शाळांचा १०० % निकालात समावेश आहे. यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचे तालुका भर अभिनंदन होत आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER