Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

सासकल (ता. फलटण ) ग्रामपंचायत चे भ्रष्टाचार प्रकरण संपणार का?

टीम : धैर्य टाईम्स
प्रशासनाची दिरंगाईने अनेक प्रश्न उपस्थित

फलटण : मोजे सासकल ता. फलटण येथील सासकल ग्रामपंचायत च्या वतीने तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे संपता संपेना. येत्या १५ ऑगस्ट ला बरोबर वर्ष होईल. गेल्या १५ ऑगस्ट २०२१ ला सासकल जन आंदोलन समितीच्या वतीने आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. तेव्हा प्रशासनाने कारवाई करतो असे सांगून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. लोकांचा रोष लक्षात घेऊन गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी तत्कालीन ग्रामसेवक अंगराज खाशाबा जाधव यांची एक वर्षासाठी वेतन वाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई केली नव्हती.

     या प्रकरणानंतर सासकल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०१५ ते सन २०२२ कालावधीत करण्यात आलेल्या कामाची चौकशी केली असता प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकारात प्राप्त कागदपत्रावरून स्पष्ट झाले आहे. यासंबंधी विनायक नारायण मदने व इतर ३५ ग्रामस्थांनी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे दि.३/६/२०२२ रोजीचा मान. जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अर्ज तारीख ६/६/२०२२ मौजे सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा येथील गैर कारभाराची व भ्रष्टाचाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी व दोषींवर कारवाई करण्याबाबत अर्ज करण्यात आला होता.यावर मान उप जिल्हाधिकारी (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांनी क्र.मह/३/अभि/का/१५४७/२०२२ दि.६/६/२०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठवण्यात आले होते. सदर पत्रामध्ये अर्जदार यांचे संदर्भीय अर्जातील मागणीचे अनुषंगाने नियमानुसार उचित कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना आपल्या कार्यालयाचे स्तरावरून परस्पर अवगत करण्यात यावे अशी आदेश देण्यात आले होते. त्यानंतर १८ दिवस उलटले तरी कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.

    याच संबंधात मान. उप आयुक्त (आस्थापना) पुणे विभाग पुणे यांच्याकडे २७/०६/२०२२ रोजी तक्रार करण्यात आली होती. त्यांनीही मान. जिल्हाधिकारी यांना दिनांक २८/६/२०२२ रोजी क्र.विकास/आस्था/ग्रा.पं.-२/कावि-४५०/२०२२ दि.२८/६/२०२२ रोजी पत्र देण्यात आले. मान. जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले आहे की सदर अर्जात नमूद विषयाबाबत सविस्तर चौकशी करून नियमानुसार तात्काळ उचित कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत संबंधित अर्जदार यांना परस्पर कळवण्यात यावे. यावरही एक महिना उलटला तरी कोणतेही कारवाई झाली नसल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे अर्जदार ग्रामस्थ संतप्त झाले असून येत्या १५ ऑगस्ट २०२२ ला पंचायत समिती फलटण कार्यालय, ग्रामपंचायत सासकल येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.सदर अर्जामध्ये देण्यात आलेले पुरावे स्पष्ट व वास्तवता दर्शवणारे असताना जाणीवपूर्वक प्रशासन चौकशी कामे दिरंगाई करत आहे. अशीच दिरंगाई यापूर्वी करून सास्कल समाज मंदिर दुरुस्ती व बुद्ध मंदिर दुरुस्ती व बेरडकी येथील विद्युत लाईटच्या पोलचे प्रकरण कायदेशीर बाबीत बसून दोषींवर नाममात्र कारवाई यापूर्वी प्रशासनाने केली आहे.हे ही प्रकरण असेच दडपण्याचा प्रशासनाचा हेतू असल्याचं दिसून येत आहे. वरील संदर्भीय अर्जामध्ये ज्या काही तक्रारी करण्यात आलेले आहे त्याचे सबळ पुरावे तक्रारदारांकडे असल्यामुळे तत्कालीन सरपंच विभूती मोहन मुळीक, लता विकास मुळीक व ग्रामसेवक अंगराज खशाबा जाधव यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER