Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

पालिकेच्या शिक्षण मंडळाचे पुरस्कार खासदार उदयनराजेंच्या हस्ते प्रदान

टीम : धैर्य टाईम्स
Award of the Board of Education of the Municipality presented by MP Udayanraje
सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खासदार उदयनराजें भोसले यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता पार पडला.

सातारा : सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खासदार उदयनराजें भोसले यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता पार पडला. केवळ सन्मानपत्र देवून पालिका शिक्षक आणि पालिका शाळांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.    
या पुरस्कार वितरण सोहळय़ाला खासदार उदयनराजे भोसले, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. दत्ता बनकर, माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, बाळासाहेब ढेकणे, सामाजिक कार्यकर्ते राम हादगे, ज्येष्ठ पत्रकार हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार उदयनराजेंच्या हस्ते 2019-20 चे पालिका शाळा क्रमांक 2 च्या सौ. संगीता आखाडे, शाळा क्रमांक 15 च्या सौ. माधुरी खुर्द, शाळा क्रमांक 6 च्या सौ. लता घनवट, पालिका शाळा क्रमांक 14 च्या सौ. संगीता दिरांगणे, 2020-21 चे शाळा क्रमांक 8 च्या सौ. जयश्री जाधव, शाळा क्रमांक 12 च्या श्रीमती नफिसा महापुळे, शाळा क्रमांक 23 च्या सौ. संगीता मोरे, पालिका शाळा क्र.17च्या सौ. योजना धर्माधिकारी, 2021-22चा शाळा क्रमांक 19 चे नंदकिशोर वाघमारे, शाळा क्रमांक 10 च्या सौ. सुमैय्या महापुळे, शाळा क्रमांक 16 च्या सौ. वंदना तावरे, शाळा क्रमांक 13 चे आसिफ उस्मान मुजावर, पालिका शाळा क्रमांक  23 च्या शीतल हरीष पाटणे, तर शहरातील खाजगी शाळा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोळा 2019-20 मधील नुतन मराठी महिला मंडळाचे सौ. शुभांगी कुलकर्णी,  रा.ब. काळे प्राथमिक शाळेच्या सौ. माधुरी भोईटे, नवीन मराठी शाळा खडेश्वरच्या सौ. स्वप्ना महामुने, अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालयाच्या सौ. ज्योती कुलकर्णी, 2020-21 च्या नवीन मराठी शाळेच्या सौ. मनिषा मोरे, अण्णासाहेब कल्याणीचे रणजित भोईटे, बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळा देशमुख कॉलनीचे सुनील बुधावले, 2021-22चे जय जवान प्राथमिक स्कूल चेतन साबळे, आदर्श विद्या मंदिर करंजे पेठच्या सौ. नूतन रणबागले, बापूसाहेब चिपळूणकर शाळेचे बाळू शिंदे, नवीन मराठी शाळा सोमवार पेठेच्या सौ. सीमा घाटगे यांना सन्मानित करण्यात आले. तर आदर्श पालिका शाळा म्हणून 2019-20 चा पालिका शाळा क्रमांक 1, पालिका शाळा क्रमांक 6, 2020-21 चा पालिका शाळा क्रमांक 15, पालिका शाळा क्रमांक 16, 2021-22 चा पालिका शाळा क्रमांक 19 आणि 23 या शाळांचा सन्मान करण्यात आला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER