Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

हात फार रखरखीत झालेत? हे  घ्या मऊ  मुलायम हातांसाठी सोपे उपाय

टीम : धैर्य टाईम्स
व्हॅसलिनमधे मॉश्‍चरायजिंगचं प्रमाण खूप असतं.खोबरेल तेलामुळे हात छान मऊ होतात. कारण खोबरेल तेल ओलसरपणा निर्माण करतो.त्वचा नैसर्गिकरित्या उत्तम करण्याचा गुणधर्म मधात असतो. हाताचा कोरडेपणाही मधाच्या वापरानं कमी होतो.

व्हॅसलिनमधे मॉश्‍चरायजिंगचं प्रमाण खूप असतं.खोबरेल तेलामुळे हात छान मऊ होतात. कारण खोबरेल तेल ओलसरपणा निर्माण करतो.त्वचा नैसर्गिकरित्या उत्तम करण्याचा गुणधर्म मधात असतो. हाताचा कोरडेपणाही मधाच्या वापरानं कमी होतो.
स्वत:च्या चेहेऱ्यावरुन हात फिरवताना आपल्याला आपलाच स्पर्श नकोसा वाटतो आहे का? खरंतर हे असं अनेकजणींच्या बाबतीत नेहेमीच होतं तर काहीजणींच्या बाबतीत गेल्या वर्षापासून घडत आहे. सतत हात सॅनिटाइझ करुन , वारंवार हॅण्डवॉशनं हात धुवावे लागत असल्यानं अनेकींचे हात सध्या रखरखीत, खडबडीत आणि कोरडे झाले आहेत. वातावरण, अंगातील उष्णता, सतत भांडी घासून, कपडे धुवून , भाज्या चिरुन हातातला मऊपणा हरवल्याची तक्रार अनेकींची असते. हा हाताचा खडबडीतपणा कमी करण्याचे अगदी सोपे उपाय आहेत. आणि फारसा वेळ न देताही मऊ हाताचं सुख आपण परत अनुभवू शकतो. त्यासाठी खूप महागड्या गोष्टींची गरजही नसते. हाताशी व्हॅसलिन, खोबरेल तेल,ओटमिल पावडर,मध आणि कोरफड या गोष्टी असल्या तरी खरबरीत हात मऊ होऊ शकतात. खरबरीत हात मऊ करण्याचे उपाय
- व्हॅसलिनमधे मॉश्‍चरायजिंगचं प्रमाण खूप असतं. झोपण्यापूर्वी व्हॅसलिनचा जाडसर थर घेऊन तो दोन्ही हातांवर व्यवस्थित चोळून जिरवून लावावा. हा उपाय नियमित केल्यास हात मऊ होतात.- खोबरेल तेलामुळे हात छान मऊ होतात. कारण खोबरेल तेल ओलसरपणा निर्माण करतो. त्वचा ओलसर ठेवणारा लिपिड थर खोबरेल तेलामूळे वाढतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी हाताला खोबरेल तेल चोळावं. ते रात्रभर तसंच राहू द्यावं.- ओटमिलमधे नैसर्गिक एक्सफोलिअण्ट घटक असल्याने कोरड्या त्वचेवर ओटमिल हा उत्तम पर्याय ठरु शकतो. त्यासाठी एक चमचा ओटमिल पावडर आणि अर्धा चमचा खोबरेल तेल घ्यावं. ते व्यवस्थित एकत्र करुन त्याची पेस्ट करावी. ती पेस्ट दोन्ही हातांना लावावी. दहा पंधरा मिनिटांनी हात कोमट पाण्यानं धुवावेत. हात रुमालानं कोरडे करुन हाताला पेट्रोलिअम जेली लावावी. - त्वचा नैसर्गिकरित्या उत्तम करण्याचा गुणधर्म मधात असतो. हाताचा कोरडेपणाही मधाच्या वापरानं कमी होतो. त्यासाठी थोडं मध हातावर घेऊन चोळावं. पंधरा वीस मिनिटं ते तसंच राहू द्यावं. नंतर हात गार पाण्यानं धुवावेत. या उपायामूळे हात ओलसर, मऊ राहातात. तळ हातातली आर्द्रता मधाने वाढते आणि टिकते.- कोरफडीत पॉलिसॅचराइडस हा घटक असतो. त्यामूळे त्वचा आर्द्र राहाते आणि मऊ होते. हाताच्या मऊपणासाठी ताज्या कोरफडीच्या पात्यातून गर काढावा आणि तो हातास लावावा. पंधरा वीस मिनिटं हात तसेच ठेवावेत. नंतर हात गार पाण्यानं धूवावेत. आठवड्यतून किमान दोन वेळेस हा उपचार केल्यास खरबरीत हात लवकर मऊ होतात.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER