चव्हाणवाडी, साखरवाडी, पिंपळवाडी, व जिंती, बिबी, वाघोशी, झिरपवाडी येथील बांधव मुंबईला पाठवणार जेवण व पाणी : राज्य सरकार व मुंबई महापालिकेने मराठा समाजाची केली थट्टा, तुम्ही मते मागायला आल्यावर तुम्हाला पाण्याचा घोटही मिळणार नाही मराठा समाज राज्य सरकारवर चिडला
...












