पदाचे नाव : ऑफिस क्लार्क / टेलिकॉलर
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण - फलटण (सातारा )
निवड प्रक्रिया - मुलाखत
मुलाखतीचा पत्ता - शॉप नं.19 संकल्प हाईटस, ब्लड बँके समोर, फलटण (सातारा)
मुलाखतीची तारीख - शुक्रवार, दिनांक 30 जून 2023, दुपारी १२ वाजता.
अधिकृत वेबसाईट - www.dhairyatimess.com
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराला कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
अधिक तपशिलांसाठी आमच्या www.dhairyatimess.com वेबसाइटला भेट द्या
अधिक माहिती करिता : 9284246026 व्हाट्सअप क्रमांक.



















