फलटण - धैर्य टाईम्स
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( आठवले गट ) सातारा जिल्हा सचिव व जेष्ठ नेते विजयराव येवले यांचा 63 वा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न झाला. भारतीय दलित पँथर ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) आंबेडकर चळवळीतील एक धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात प्रत्येक ठिकाणी धावून न्याय मिळवून देण्याचे काम विजयराव येवले गेली 40 वर्ष करत आहेत.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकरावजी गायकवाड यांनी फोनद्वारे विजय येवले यांना शुभेच्छा दिल्या.
माजी नगरसेवक मधुकर काकडे, संजय निकाळजे, जिल्हा उपाध्यक्ष रिपाई राजू मारुडा, जिल्हा सेक्रेटरी मुन्ना शेख, जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय निकाळजे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, माजी नगरसेवक सनी अहिवळे, सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका, लक्ष्मण अहिवळे अध्यक्ष फलटण शहर, तेजस काकडे उपाध्यक्ष फलटण शहर, प्रवीण शेळके, विशाल मोहिते, महिला आघाडीच्या विमलताई काकडे, राखी कांबळे, ज्योती अहिवळे, सारिका अहिवळे, आशा काकडे, प्रमोद काकडे, सचिन मोरे सचिन शिंदे,उपनिरीक्षक फलटण पोलीस स्टेशन शहर, प्रशांत(बारीक) अहिवळे, निलेश मोरे, बी. टी जगताप, जय अहिवळे, एल के काकडे,तुकाराम काकडे, चंद्रकांत काकडे सर, तानाजीराव जगताप, भोसले गुरुजी, नवनाथ भोईटे, गणेश भोईटे,सलीम कुरेशी, असलम कुरेशी, सुकूमार काकडे, बाळासाहेब डोईफोडे, मधुराव मोरे, विजय मोरे, राजाभाऊ टेलर, राजू जाधव, सिद्धांत (मोंटी) मोरे,बाळासाहेब भोसले, स्वप्निल थोरात, जगदीश निकाळजे, अमित काकडे, संतोष जगताप, भैय्या अहीवळे, नामा काकडे, सिद्धांत काकडे, मुस्ताक शेख, दिलीप अहिवळे, आशिष काकडे, कन्हैया काकडे, भालदार कांबळे, शेखर करचे, आबासाहेब कांबळे, गणेश काशीद, तसेच राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग या सर्वांनी विजयराव येवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.