Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उदघाटन संपन्न

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - अल्पावधीतच गरुड भरारी घेतलेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.फलटण या पतसंस्थेच्या पुणे जिल्यातील पहिल्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उदघाटन पिंपरी - चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.फलटण या पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व उद्योजक सचिन यादव, संचालिका सौ. सुजाता सचिन यादव आदींसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी गॅलेक्सी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच ही पतसंस्था येणाऱ्या काळात भरभराटीला येऊन तिच्या पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त शाखा सुरू होतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.

संस्थेचे संस्थापक चेअरमन व के. बी. उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गॅलेक्सी या पतसंस्थेने आपल्या मजबूत आर्थिक सेवा आणि समुदायाच्या विकासासाठी व सामाजिक बांधिलकीसाठी झपाट्याने नावलौकिक मिळवला आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच अतिशय पारदर्शक आणि ग्राहकांना प्रभावी सेवा देऊन संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच विविध आकर्षक अशा सुविधा, बचत योजना राबवून सर्वसामान्यांना बचतीची माहिती देऊन सहकारास सामील करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मोलाचे काम केले आहे आणि सभासद, ग्राहक व हितचिंतक यांच्या अडचणींचे काळात अर्थिक सहाय्य देऊन ग्राहकांच्या मनात संस्थेबद्दल एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. असेच अविरहित सेवा देऊन भविष्यात संस्थेचे व ग्राहकांची जीवनमान उंचावण्याचे सचिन यादव यांनी यावेळी बोलून दाखवले. गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह संस्थेस नुकतेच मिळालेला "अ-वर्ग" सन्मान म्हणजे संस्थेच्या प्रामाणिकपणाची आणि पारदर्शक कारभाराच पोहच पावती आहे.

सुरुवातीच्या काळात फक्त सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या गॅलेक्सी संस्थेने पुणे जिल्ह्यात आपल्या कामकाजाचा विस्तार करण्याची अधिकृत परवानगी मिळवून पिंपरी चिंचवड येथे पुणे जिल्ह्यातील पहिली शाखा सुरू करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 2019 मध्ये स्थापनेपासून सातारा जिल्ह्यातील जनतेची यशस्वीपणे सेवा करणाऱ्या या अग्रगण्य सहकारी संस्थेसाठी हा विस्तार एक मोठे पाऊल आहे.

आपल्या गतिमान दृष्टीकोन आणि नाविन्यपूर्ण धोरणांसाठी ओळखले जाणारे सचिन यादव यांनी सहकाराच्या सेवा पुणे जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दृष्टीकोन व्यक्त केला आहे, ज्याचा उद्देश दर्जेदार आर्थिक उपायांची वाढती मागणी पूर्ण करणे हा आहे. सोसायटीच्या विस्तारामुळे पुण्यातील रहिवाशांसाठी, विशेषतः बचत, कर्जे आणि इतर आर्थिक सेवांच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील अशी अपेक्षा आहे.

गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि संस्थेने सातारा जिल्ह्यात विश्वासाचा एक भक्कम पाया तयार केला असून, आपल्या सदस्यांना यशस्वीरित्या आर्थिक सेवा प्रदान केल्या आहेत. या विस्तारासह, या सहकारी संस्थेचे उद्दिष्ट पुण्यात आपल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे आहे. सातारा जिल्ह्यातील गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची यशस्वी घोडदौड पुणे जिल्ह्यात सुद्धा अशीच चालू राहील असा विश्वास संस्थेचे कर्मचारी, ग्राहका आणि सभासदांनी व्यक्त केला आहे.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER