Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

‘सोना अलाईज’ कंपनीतर्फे 21 टन ऑक्सिजनची निर्मिती

ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांची माहिती : सजाई गार्डन कोविड केअर सेंटरचे लोकार्पण
टीम : धैर्य टाईम्स
‘सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून 21 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून, लवकरात लवकर किमान 3 जिल्ह्यांतील गरजूंना याचा उपयोग होणार आहे,’ अशी माहिती विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांंनी दिली.

फलटण : ‘सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून 21 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून, लवकरात लवकर किमान 3 जिल्ह्यांतील गरजूंना याचा उपयोग होणार आहे,’ अशी माहिती विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांंनी दिली.

दरम्यान, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी कोरोनाबाधितांना मोफत सेवा देण्याच्या उद्देशाने स्वखर्चातून उभा केलेल्या सजाई गार्डन कोविड केअर सेंटरचे लोकार्पण सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रामराजे म्हणाले की, ‘कोरोनाचे अभूतपूर्व संकट हे संपूर्ण मानवजातीवर आलेले आहे. या महामारीमध्ये कुणीही कुठल्याही प्रकारचे राजकारण करू नये. कोरोनाची पहिली लाट आल्यावर फलटण नगरपरिषदेच्या सहकार्याने आणि लाईफ लाईन हॉस्पिटलद्वारे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर ते बंद करण्यात आले. आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे गुंतागुंतीचे अनेक प्रश्‍न उपस्थित झालेले आहे. फिल्ड लेवलवर काम करताना बेड्स व हॉस्पिटल सुविधा निर्माण करणे, हे गरजेचे आहे. सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही. नागरिकांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मी माझ्या पदाच्या फायदा घेऊन जास्त प्रमाणावर औषधे, आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी नेहमीच कार्यरत असतो. कोरोना काळात डॉक्टर व शास्त्रज्ञ हे जास्त गोंधळलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांनी एकत्रितपणे काम केले तर आपण जिल्ह्यातील नागरिकांना काहीही कमी पडू देणार नाही. नागरिकांनी मास्क वापरणे सोडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे स्पष्ट करून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.’

फलटण शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सर्वत्र घबराट निर्माण झाली आहे. शहरातील सर्व हॉस्पिटल्समध्ये असणारे बेड्स हे कोरोना बाधितांसाठी पुरेनासे झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील व तालुक्यातील कोरोनाबाधितांसाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी 100 बेड्सचे सुसज्ज सजाई गार्डन कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू केल्याने समाधान व्यक्त करून या कोविड केअर सेंटरमध्ये 28 ऑक्सिजन बेड तर 72 सर्वसाधारण बेड कोरोना बाधितांसाठी तयार करण्यात आले आहेत. या कोविड केअर सेंटरसाठी असलेल्या डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचार्‍यांच्या टीमची जबाबदारीही भोईटे यांनी घेतलेली आहे. नंदकुमार भोईटे यांचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहे, असे मतही ना. रामराजे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे चेअरमन रणधीर भोईटे, नगरसेवक अजय माळवे, किशोरसिंह नाईक-निंबाळकर सनी अहिवळे, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, ऋतुराज भोईटे व किरण भोईटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER