Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

महाराष्ट्रात ऊसतोडणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वेठबिगारी – मजदूर अधिकार मंचाचे साखर आयुक्तांना साकडे

टीम : धैर्य टाईम्स
पुणे, दि. 24 एप्रिल: धैर्य टाईम्स

महाराष्ट्रात ऊसतोडणी क्षेत्रात वेठबिगारी पद्धत अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे या विषयी पश्चिम भारत मजदूर अधिकार मंचाने राज्याच्या साखर आयुक्तांकडे निवेदन देऊन या प्रश्नी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

गेल्या दोन वर्षांत या मंचाकडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीच्या कामामध्ये स्थलांतरित आदिवासी कामगार वेठबिगारीत अडकल्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आली आहेत. गेल्या वर्षी वेठबिगारीत अडकलेल्या 740 मजूर व त्यांच्या कुटंबियांची आणि या वर्षी 362 कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची सुटका करण्यात आल्याचे मंचाद्वारे सांगण्यात आले. या सर्व प्रकरणांमध्ये टोकाचा हिंसाचार आणि कामगार हक्क, त्याचबरोबर मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे मंचाने म्हणले आहे. जाहीर झालेला ऊसतोड वेतन दर रु. 273 न मिळणे, कामगारांनी पळून जाण्याचा प्रयत्न न करता काम सुरू ठेवावे यासाठी केली जाणारी मारहाण, कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास न मिळणारी नुकसान भरपाई आणि त्याचबरोबर लैंगिक हिंसा, जिल्हा प्रशासन कायद्यांतर्गत वेठबिगारी मान्य करण्यास दाखवली जाणारी कमालीची अनास्था आदी समस्या उद्भवत आहेत. या समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता पश्चिम भारत मजदूर अधिकार मंचाच्या सभासद संघटना आणि हितचिंतकांद्वारे महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. 'पश्चिम भारत मजदूर अधिकार मंच' हे विविध कामगार संघटना आणि कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे जे राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये स्थलांतरित कृषी कामगारांच्या हक्कांसाठी काम करते. शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे झालेल्या बैठकीला सेंटर फॉर लेबर रिसर्च ॲन्ड ॲक्शन, युवाग्राम, आविष्कार, श्रमजीवी संघटना,कर्मवीर एकनाथ आव्हाड ऊसतोड कामगार संघ, मजूर अधिकार मंच आणि बांधकाम मजदूर सभा महाराष्ट्र या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या गुजरात मध्ये लघुत्तम वेतन 476 रू प्रति टन असताना महाराष्ट्रात २७४ रुपयेच का असा प्रश्न या निवेदनात उपस्थित केला गेला आहे. त्याचबरोबर गुजरात मध्ये कामाची परिस्थिती समान असूनही केवळ कामगार भरती थेट कारखान्यांद्वारे केली जात असल्याने आजपर्यंत एक ही वेठबिगारीचे प्रकरण आढळले नसल्याचे मंचाद्वारे सांगण्यात आले. बंधनाची मुळे महाराष्ट्रातील ऊसतोडीचा कमी दर आणि मुकादमांच्या मोठ्या साखळीद्वारे होणारी कामगार भरतीची पद्धत ह्यामध्ये आहेत. वेठबिगारी मजुरांच्या ह्या परिस्थितीची मूळ कारणे समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढावा, वेठबिगारी कामगार (निर्मूलन कायदा) अंतर्गत खटले दाखल व्हावेत व वेठबिगार कामगारांना कायद्यांतर्गत सुटका प्रमाणपत्रे दिली जावीत ही मागणी केली आहे.

साखर आयुक्त गायकवाड यांनी या प्रश्नावर प्रशासनातर्फे व मंचाद्वारे पुढील कार्यवाही काय करता येईल याबाबत शिष्टमंडळाशी चर्चा केली. यानंतर मंचात सहभागी असलेल्या संस्था-संघटनांची बैठक झाली ज्यामध्ये शासनाकडे या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे ठरले आणि त्यास शासनाचा मिळणारा प्रतिसाद बघून पुढील धोरण योजण्यात यावे असा ठराव करण्यात आला. महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देताना दशरथ जाधव, सुधीर कटियार (सेंटर फॉर लेबर रिसर्च ॲन्ड ॲक्शन), गणेश वाघमारे (युवाग्राम), राजेश घोडे (कर्मवीर एकनाथ आव्हाड ऊसतोड कामगार संघटना), सागर सुर्यगंध (युवाग्राम), अशोक भोसले (आविष्कार), जयश्री भालेराव (मजूर अधिकार मंच), गौतमी कुलकर्णी (सेंटर फॉर लेबर रिसर्च ॲन्ड ॲक्शन) व नितीन पवार (बांधकाम मजदूर सभा, महाराष्ट्र) दशरथ जाधव ( श्रमजीवी संघटना) आदी मान्यवर उपस्थित होते. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER