- फलटण नगर परिषद हद्दीतील संजीवराजे नगर येथील 3 गुंठे प्लॉट अर्जंट विकणे आहे.
- फलटण येथे रेडी पजेशन ऑफिस त्वरित विकणे आहे. फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 200 स्क्वेअर फुट रेडी पजेशन ऑफिस त्वरित आहे. डॉ. धुमाळ हॉस्पिटल शेजारी, प्रगती टॉवर, पहिला मजला, फर्निचर,ए. सी., लाईट फिटिंग, पंखा यासह अन्य सुविधा
- जाधववाडी, गिरवी रोड सिमेंट कारखान्याच्या मागे 3 गुंठे शेती प्लॉट त्वरित विकणे आहे.
संपर्क : 9284246026
(मध्यस्ती /कमिशन एजंट नाही.)



















