फलटण येथील धैर्य फौंडेशन या संस्थेकरिता डी. टी. पी. ऑपरेटर (स्त्री /पुरुष ) पाहिजेत. आकर्षक पगार, इंन्सेन्टिव्ह, ट्रॅव्हलिंग, मोबाईल रिचार्ज, यासह विविध फायदे निवडी नंतर मिळतील.
12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम असून, उमेदवारांनी नोकरीचा लाभ घ्यावा.
किमान 12 वी पास, डी. टी. पी. ऑपरेटर पदाचा अनुभव, स्वतःची दुचाकी व लायसन्स आवश्यक, आयडेंटी कार्ड साइज फोटो खालील इमेल वरती पाठवावा. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात येईल.
आपला उमेदवारी अर्ज adhairya.times@gmail.com
या इमेल वरती पाठवावा.
अधिक माहितीसाठी 9284246026 या क्रमांकाच्या व्हाट्सअप वरती संपर्क करावा.



















