Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे म्हसवडकरांची धडधड वाढली

एकूण बाधित 1745 : मृत्यूंची संख्या पोहोचली 47 वर; ‘जनता कर्फ्यू’चा पहिला दिवस दहशतीत
टीम : धैर्य टाईम्स
कोरोना या महामारीची दहशत गेल्या वर्षी पासून माण तालुका भोगत आहे. गत मार्चमध्ये म्हसवड व परिसरात कोरोनाची मोठी दहशत होती.आठ महिने म्हसवड व परिसरातील नागरिकांनी या महामारीची दहशत मनावर घेत 35 लोकांचे जीव घेतल्यानंतर या महामारीने आपला मोर्चा दहिवडी व परिसराकडे वळवला. दहिवडीत म्हसवड पेक्षा मोठी दहशत होती. या दहशतीने दहिवडीत  डोकेवर काढल्याने माण तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूच्या संख्येने शतक पार करून 141 आकडा गाठला असताना पुन्हा या कोरोनाने दुसर्‍या लाटेत आपला मोर्चा म्हसवडकडे वळवून म्हसवडकरांची झो

म्हसवड : कोरोना या महामारीची दहशत गेल्या वर्षी पासून माण तालुका भोगत आहे. गत मार्चमध्ये म्हसवड व परिसरात कोरोनाची मोठी दहशत होती.आठ महिने म्हसवड व परिसरातील नागरिकांनी या महामारीची दहशत मनावर घेत 35 लोकांचे जीव घेतल्यानंतर या महामारीने आपला मोर्चा दहिवडी व परिसराकडे वळवला. दहिवडीत म्हसवड पेक्षा मोठी दहशत होती. या दहशतीने दहिवडीत  डोकेवर काढल्याने माण तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूच्या संख्येने शतक पार करून 141 आकडा गाठला असताना पुन्हा या कोरोनाने दुसर्‍या लाटेत आपला मोर्चा म्हसवडकडे वळवून म्हसवडकरांची झोप उडवली आहे. त्यामुळे म्हसवडमध्ये बाधित एकूण संख्या 1 हजार 745 झाली असून, मृत्यूचा आकडा 47 वर गेला आहे. आज स्मशानभूमीत पाच मृतांना अग्नी देण्यासाठी वेटिंगला थांबावे लागले होते. 

गेले चार महिने कोरोनाची दहशत कमी झाली म्हणजे जणू काय कोरोना गेला या आविर्भावात म्हसवड व परिसरातील नागरिक, पोलीस, पालिका प्रशासन बेफिकिरीने वागत होते. दुसर्‍या लाटेचा प्रभाव जस जसा दिसू लागला तस तशी शासकीय कोविड दवाखाना सीसीमध्ये 70 ते 75 कोरोना बाधित उपचार घेत आहेत व डिसीएचसी हे आम्ही म्हसवडकर ग्रुपचे ऑक्सिजनचे 17 ब्रेडचे शासकीय हॉस्पिटलही फुल्ल झाले असून, खासगी दोन्ही हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाल्याने बेड कोठेच शिल्लक नाही, अशी अवस्था म्हसवड व परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची झाली आहे. तसेच सातारा जिल्ह्यात नव्हे तर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, माळशिरस, अकलूज येथेही बेड उपलब्ध होत नसल्याने व रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 

जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ कोरोना सेंटरला औषधांचा साठा व रेमडेसिवीर इंजेक्शन देऊन बेडची व्यवस्था करण्याची मागणी आम्ही म्हसवडकर ग्रुपने पालकमंत्री, जिल्हाधिकारी सातारा, प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. काल माण-खटाव तालुक्याचे प्रांताधिकार्‍यांना म्हसवडची वाढती बाधित संख्या यामुळे म्हसवडमध्ये ‘जनता कर्फ्यू’ राबवण्याच्या सूचना दिल्याने त्याची अंमलबजावणी आज मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी कर्मचारी वर्गाला सूचना करून म्हसवड बसस्थानक, म. फुले चौक, रथगृहाजवळ, मरिमाता मंदिर, डेड हॉस, पंढरपुरी नाका, सिद्धनाथ हायस्कूल नजीक व गावडे हॉस्पिटल समोर बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केल्याने नागरिकांना आत-बाहेर जाता येत नव्हते. त्यामुळे आजच्या पहिल्या ‘जनता कर्फ्यू’ची दहशत पोलिसांनी व पालिकेने चांगलीच बसवली आहे.

माण तालुक्यातील पाच मंडलातील एकूण बाधित, बरे झालेले, उपचार व मृत्यू पुढीलप्रमाणे : मलवडी : एकूण रुग्ण 534, बरे रुग्ण 432, उपचार सुरू असलेले 72, एकूण मृत्यू 31. मार्डी : एकूण बाधित 1287, बरे रुग्ण- 1082, उपचार सुरू 180, एकूण मृत्यू 25. पळशी : एकूण रुग्ण 730, बरे रुग्ण 581, उपचार सुरू 128, मृत्यू 21. पुळकोटी : एकूण बाधित 399, बरे रुग्ण 270, उपचार सुरू 115, मृत्यू 14. म्हसवड : एकूण बाधित 1625, बरे रुग्ण 1153, उपचार सुरू 394, मृत्यू 44 याप्रमाणे माण तालुक्यात एकूण बाधित 4541, बरे झालेले 3518, उपचार सुरू असलेले 888 तर एकूण मृत्यू 141 झाले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER