Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

खासदार रणजितसिंह यांच्या पाठीशी उभे रहा : प्रल्हादराव साळुंखे - पाटील

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - दुष्काळी भागातील शेतकरी हा हक्काच्या पाण्यापासून वंचित राहू नये,यासाठी अहोरात्र झटत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणून खऱ्या अर्थाने संपूर्ण फलटण तालुका ओलिताखाली आणण्यासाठी पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शर्तीचे प्रयत्न करीत निरा देवधर योजना पुरतत्वाचा विढा उचलून प्रत्तेक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मनापासून प्रयत्न करणाऱ्या आपल्या हक्काच्या खासदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केले. ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून निरा देवधर पिढ्या न पिढ्या अडकलेल्या फलटण तालुक्यातील सत्तावन्न गावांचा दुष्काळ संपून निरा देवधर चा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल दुष्काळी भागातील जनतेशी "संवाद दौरा"आयोजित केला आहे त्या आयोजित दौऱ्यात पाटील अध्यक्षस्थानी असताना बोलत होते,यावेळी नरसिंह निकम, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे ,निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, बजरंग गावडे अशोकराव जाधव, अमोल सस्ते. महादेव पोकळे तुकाराम शिंदे सुशांत निंबाळकर व इतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सांगितले की फलटण तालुक्यातील या निरा देवधर मधील हक्काचे पाणी मिळू नये यासाठी अनेकांनी हा प्रकल्प रखडवला व आपली सत्तेची व मंत्रिपदाची खुर्ची शाबूत ठेवली,आणि सतत शेतकऱ्यांच्या माथी दुष्काळ मारला,व त्यांना निवडणुका आल्या की पोकळ घोषणा व थापा मारल्या,मात्र आता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार आपला दुष्काळी कलंक हटविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असून आज या निरा देवधरचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तब्बल 3200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून येणाऱ्या काळात हा प्रकल्प पूर्ण होऊन आपल्या सत्तावन्न गावात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार असून ज्यांनी आपल्याला आपल्या हक्काचे पाणी दिले अशा पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन या मेळाव्यात केले आहे.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER