Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या जीवनावर आधारित असलेल्या'फकिरीयत' चित्रपटाचा फलटण मध्ये शानदार शुभारंभ :  माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांना 'क्रियायोग भूषण'पुरस्कार प्रदान

टीम : धैर्य टाईम्स

फलटण:--'फकिरीयत' चित्रपटाचा उदघाट्न समारंभ सोहळा फलटण येथे,माँ रुद्रात्मिका गुरुमाई, क्रियायोग मिशन फौंडेशन च्या संस्थापिका यांच्या हस्ते पार पडला फलटण च्या साधकांच्या वतीने गुरुमाई यांना काल दिं. 1/12/2025 रोजी 'क्रियायोग भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

या फकिरीयत चित्रपट उदघाटन समारंभ सोहळ्यात - संत गुरुमाई यांचे फलटण तर्फे. डॉ गुळवणी सर व डॉ गुळवणी मॅडम, डॉ माधव पोळ, डॉ अलका पोळ, डॉ प्रसाद जोशी, डॉ किरणकुमार नाळे, डॉ राजश्री नाळे, ला. मंगेश दोषी, ला. पूजा दोशी, श्री कैलास साळुंके, श्री राकेश हेंद्रे, श्री. बाबाजी काळे,डॉ सुजित अडसूळ( बारामती) ऍड. योगेश वाघ( बारामती) सर्व पत्रकार यांनी स्वागत सत्कार केला.


एक डिसेंबर 2025 रोजी सिटी प्राईड फलटण या चित्रपटात गृहात 'फकीरियत' चित्रपट ज्यांच्या जीवनचरित्रावर हा मूवी आहे त्या स्वतः माँ रुद्रात्मिका गुरुमाई या चित्रपटगृहामध्ये उपस्थित होत्या आणि सर्व प्रेक्षकांसोबत त्यांनी हा चित्रपट स्वतः पाहिला.

 चित्रपटानंतर सर्व साडेचारशे प्रेक्षकांना त्यांनी कृपाशीर्वाद आणि दर्शन दिले. या चित्रपटगृहाची क्षमता 380 आहे परंतु 460 प्रेक्षकांनी हा मूवी आज पाहिला आणि त्यासाठी एक्स्ट्रा खुर्च्या मांडाव्या लागल्या. माँ गुरुमाई रुद्रात्मिका यांनी पत्रकार परिषदेत, दीड तास सर्वांना मार्गदर्शन केले. आणि अनेकांचे आध्यात्मिक प्रश्नावर अत्यंत सुंदर भाष्य केले. अध्यात्म म्हणजे काय? क्रियायोग म्हणजे काय? ध्यान म्हणजे काय?पाखंड म्हणजे काय?तंत्र म्हणजे काय? हे क्रियायोग नेमके कसे करायचे, त्याने आपल्या जीवनामध्ये काय काय फायदे होतात या सर्व विषयावर अतिशय सुंदर भाष्य केले. विशेषतः तरुणांना तरुणपणीच आध्यात्मिक मार्गावर येण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करून आवाहन केले.


 गेल्या दहा वर्षांमध्ये प्राचीन योगीक पद्धत क्रियायोगाच्या बॅचेस पूर्ण महाराष्ट्रभर आणि काशीमध्ये त्या घेतात, मार्गदर्शन करतात. क्रियायोग हे अत्यंत प्राचीन आहे. सर्वांगीण विकास करणारे ध्यान,प्राणायाम, मुद्रा यांचे संयोजन व प्राचीन आध्यत्मिक ज्ञान म्हणजे क्रियायोग!

उत्तराखंड, द्वारहाट, कुकुचिना येथील गुफा आश्रम संकुल व रुद्रधाम,नाशिक याच्या त्या संस्थापक आहेत.

 क्रियायोग मिशन फाउंडेशनचे ध्येय जगभरातील क्रियायोग शिकू इच्छिणाऱ्या आणि ध्यान करू इच्छिणाऱ्या साधकांसाठी एक समकालीन अध्यात्मिक जागा निर्माण करणे हे आहे. 


अध्यात्मिक प्रशिक्षणामध्ये क्रियायोगचे बेसिक आणि ऍडव्हान्स दीक्षा अभ्यासक्रम कर्मक्षालन यज्ञ ब्रह्मखोज शिबिर, हिमालयीन साधना शिकविल्या जातात.ही सर्व शिबिरे नाममात्र शुल्कमध्ये आयोजित केली जातात.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER