Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष लेख

टीम : धैर्य टाईम्स

http://dhairyatimess.com/upload/post/d781179256.jpg

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती व शेतीपूरक उद्योग देशातील 55 टक्के रोजगार प्रदान करते, ज्यापैकी मोठया संख्येने महिला या क्षेत्रात काम करतात. कृषीक्षेत्रामध्ये महिला व पुरुष दोघांचे ही योगदान महत्वाचे आहे. तथापी ग्रामीण महिलांचे शेतातील कामाचे प्रमाण हे सर्वसाधारणपणे 60-70 टक्के इतके आहे. महिला शेतकऱ्यांची विविध संसाधनापर्यंत बिनपुरवठा, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, माहिती विश्लेषण सेवा, शेतमाल तारण योजना, तसेच विविध शासकीय योजना इ. पर्यंत पोहच कमी पडते. कृषी मूल्यवृध्दी साखळीच्या उत्पादन टप्प्यावर महिलांचे प्रमुख योगदान दिसत असले तरी काढणीपश्चात व्यवस्थापन व विपणन प्रक्रियेमध्ये घाऊक विक्रेते, अधिकृत विक्रेते, किरकोळ विक्रेते, निर्यातदार इ. भूमिकेमध्ये सहभाग वाढण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. महिलांचा कृषि क्षेत्रामध्ये सहभाग वाढविण्यासाठी सन 2022 हे वर्ष ‘महिला शेतकरी सन्मान वर्ष’ म्हणून साजरे करण्यात आले. त्याविषयी माहिती देणारा लेख..

महिला आणि कृषी क्षेत्र

पुरुषांच्या तुलनेत महाराष्ट्रात महिला शेतकऱ्यांचे प्रमाण 15 टक्के इतके आहे. त्यामध्ये 80 टक्के महिला अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. सन 2010-11 मध्ये राज्यामध्ये महिला खातेदाराची संख्या 20.52 लाख होती व त्यांचे एकूण क्षेत्र 25.85 लाख हेक्टर होते. सन 2015-16 ला त्यामध्ये वाढ होवून 23.64 लक्ष झाली व त्यांचे एकूण क्षेत्र 28.85 लक्ष झाले आहे.

विविध उपक्रम

रोजगाराचे निमित्ताने ग्रामीण भागातून पुरुषांचे शहराकडे स्थलांतर वाढत असल्यामुळे शेती कामाचा भार हा प्रामुख्याने महिलांवर वाढत आहे. शेतीमधील ठराविक कामे उदा. नांगरणी, पेरणी वगळली तर उर्वरित सर्वच कामे (निंदणी, वेचनी, कापणी, फळे-भाजीपाला काढणी, पॅकिंग, प्राथमिक प्रक्रिया इ.) प्राधान्याने महिलाच करतात. प्रत्यक्ष शेतावर महिला राबत असल्या तरी प्रशिक्षण, चर्चाक्षेत्र, मेळावे इ. उपक्रमांची महिलांना माहिती देण्यात आली. त्यामुळे पीक व्यवस्थापनाबद्दल माहिती, विस्तार सेवा व तंत्रज्ञान इत्यादी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. शेतकरी म्हणून महिलांच्या क्षमता विकसित होण्यासाठी हा प्रमुख अडसर दूर होईल. पर्यायाने त्यांना स्पर्धात्मक कृषिमूल्यवृध्दी साखळीमध्ये गुणात्मक सहभाग घेऊन त्याचा परिणाम कृषि उत्पादन व कृषि उत्पन्नावर होताना दिसून येईल.

सहभाग वाढवण्यासाठी प्रशिक्षणावर भर

महिलांना तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच सप्रशिक्षणावर भरकारात्मक दृष्टीकोन, ज्ञान, कौशल्य वाढविणेसाठीच्या प्रशिक्षणावर भर देवून निर्णयशक्ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये कृषिला सहाय्यभूत सेवा पुरविण्यासाठी महिला शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेतल्या. महिलांची क्षमता बांधणी करणेसाठी ग्रामीण महिलांना प्रशिक्षित करून शेतीमध्ये परिणामकारकरित्या व सक्षमरित्या सहभागी करून घेणे, तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच व्यवस्थापकीय, संघटनात्मक, निर्णयक्षमता, सकारात्मक दृष्टीकोन, ज्ञान, कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण देणे, शेती व्यवस्थापनासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे व समान संधी उपलब्ध करून त्याचे सक्षमीकरण करणे, कृषि विषयक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे,  महिलांना शेती व्यवस्थापनामध्ये आत्मनिर्भर करणे, विविध संसाधने जसे की वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, माहिती विश्लेषण सेवा, तारण योजना इ. योजनांची माहिती देवून कृषि विभागाच्या विविध योजना, उपक्रम यामध्ये प्रामुख्याने महिला शेतक-यांचा समावेश करणे, त्यांना जादाचे अनुदान देणे, काढणीपश्चात व्यवस्थापन व विपणन प्रक्रियेमध्ये समूहक, घाऊक विक्रेते, अधिकृत विक्रेते, किरकोळ विक्रेते व निर्यातदार इ. भूमिकेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

प्रशिक्षण, चर्चासत्र, मेळावे, प्रदर्शन इ. उपक्रम राबवून स्पर्धात्मक कृषिमूल्य साखळीमध्ये गुणात्मक सहभाग वाढविणे, महिलांचा सहभाग असलेले प्रकल्प प्राधान्याने निवड करणे,स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचा विकास करणे, महिला शेतक-यांचा WhatsApp Group तयार करणे, रिसोर्स बैंक तयार करणे, महिलांचे अभ्यासदौरे आयोजित करून ज्ञानवृध्दी करणे, राज्यातील महिला शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे इत्यादी उपक्रम यावर्षात राबविण्यात आले.

महिलांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी कृषी विभागाने राबवलेल्या महिला मेळावे, प्रदर्शन, एक ते तीन दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषि स्वावलंबन योजना - सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे, सुक्ष्म कृषि माल प्रक्रिया युनिट स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचा विकास करणे, परसबागेत फळझाडे व भाजीपाला पिकांची लागवड योजना या सर्व बाबींमुळे शेतकरी महिलांचे कृषि क्षेत्रात सक्षमीकरण निश्चितच होईल.

संकलन : विभागीय माहिती कार्यालय, पुणे

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER