श्रावण महिन्यात घरातलं खाऊन कंटाळा आला तर बेस्ट शाकाहारी पदार्थ मिळणाऱ्या मधील एका हॉटेलची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुम्हाला अस्सल शाकाहारी जेवण जेवायचं असेल तर फलटण मधील 'हॉटेल ब्रह्मा किचन ' हा बेस्ट पर्याय आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला शुद्ध शाकाहारी पदार्थ खायला मिळतील.
जर आपल्याला घराबाहेर पडायचा कंटाळा आला असेल तर केवळ एका मोबाईलच्या फोन वरून तुम्हाला घरपोच तात्काळ व विनम्र सेवा देण्यासाठी हॉटेल ब्रह्मा किचन आता सज्ज झाले आहे.
आपण पार्सल सेवेचा लाभ घेऊ शकता किंवा घरून मोबाईल वरून ऑर्डर देऊन अत्यल्प वेळेत स्वादिष्ट व रुचकर पदार्थांच्या घरपोच सेवेचा लाभ ही घेऊ शकता. त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था आहे उपलब्ध करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी 9226253565 किंवा 8087287287 या क्रमांकावर संपर्क करा.