Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर

टीम : धैर्य टाईम्स
सोनिया चॅरिटेबल ट्रस्टला आर्थिक मदत करण्याचे आवाहन
माजी नगरसेवक सनी अहिवळे व सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या सौ. सुपर्णा अहिवळे या ट्रस्टलाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यक्रम राबवत असतात. विद्यार्थ्यां करीता सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. जाम मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च येतो. आजपर्यंत सनी अहिवळे स्वतःच्या उत्पनातील खर्चातूनच हे उपक्रम राबविले जातात. या सामाजिक उपक्रमांना आता मोठे स्वरूप प्राप्त झाल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टला आर्थिक मदतीचा हात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यासह विविध प्रसंगी नाहक खर्च वगळून समाजकार्यात हातभार लावावा असे आवाहन सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.


फलटण प्रतिनिधी - विध्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य देणे महत्वाचे आहे. आपण फलटण तालुक्यातील विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी वैयक्तिक पातळीवर सहकार्य करणार आहे. तर यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम माजी नगरसेवक सनी अहिवळे, सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुपर्णा अहिवळे या करीत आहेत ते निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर यांनी काढले, ते सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. 

त्यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर जे. एस. काकडे, मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले, आरपीआयचे जेष्ठनेते विजय येवले, माजी नगरसेवक मधुकर काकडे, माजी नगरसेवक सनी अहिवळे, सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. सुपर्णा अहिवळे, विकास काकडे सर, सेवानिवृत्त अधिकारी सुहास अहिवळे, पत्रकार सचिन मोरे, प्राचार्य ॲड.वर्धमान अहिवळे, महेश पाटील, जय रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी मान्यवरांच्या हस्ते १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. जे. एस. काकडे, रवींद्र येवले, विजय येवले, मधुकर काकडे, विकास काकडे पत्रकार सचिन मोरे, प्राचार्य ॲड.वर्धमान अहिवळे, महेश पाटील, आदींची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 


 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा सचिव विजयराव येवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025 च्या पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या उत्कृष्ट भीम जयंती करिता त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिश आप्पा काकडे यांनी केले तर आभार सौ. सुपर्णा अहिवळे यांनी मानले.

शैलेंद्र भगवान ढावरे यांनी दिली ट्रस्टला आर्थिक मदत 
 सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांकरीता अनेक उपक्रम राबविले जातात. शालेय साहित्य वाटप, गणवेश वाटप, यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत या सह फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध मार्गदर्शन शिबिरे ट्रस्टच्या माध्यमातून राबविली जातात. यावर्षीच्या शालेय साहित्य वाटप प्रसंगी शैलेंद्र भगवान ढावरे यांनीही ट्रस्टला आर्थिक मदत केल्याचे सांगण्यात आले.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER