सुरक्षित फलटण हीच आमची गॅरंटी !
छळ आणि दबाव मुक्त फलटण हीच आमची गॅरंटी !
स्वच्छ आणि सुंदर फलटण हीच आमची गॅरंटी !
महिलां, माता -भगिनी , वृद्ध, युवा सन्मान हीच आमची गॅरंटी !
दहशत मुक्त प्रशासन हीच आमची गॅरंटी !
आधुनिक फलटण हीच आमची गॅरंटी !
विकासाची दूरदृष्टी हीच आमची गॅरंटी !
ॲड. श्रीमंत अनिकेतराजे रामराजे* *नाईक निंबाळकर











