Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

मुंजवडीच्या गाव कामगार तलाठ्याने केला बोगस पंचनामा : कारवाईची मागणी 

फलटणच्या शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव : फलटणच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांकडून मागणी अर्जाला कोलदांडा 
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :

मौजे मुंजवडी, ता. फलटण, जि. सातारा येथील अवैध उत्खननाची चौकशी होणेबाबत मा. तहसिलदार फलटण यांचेकडे दि. ८/५/२०२३ रोजी केलेल्या अर्जावर दिनांक ९/५/२०२३ रोजी केलेल्या चुकीच्या व बेकायदेशीर पंचनामा केला असल्याची तक्रार करण्यात आली होती मात्र फलटण येथील प्रांताधिकारी तहसीलदार यांच्या कडून तक्रारदार यांच्या अर्जाला कोलदांडा केल्याने व मुंजवडी येथील तलाठी खाडे यांच्यावर मेहेरबान झाल्याने अखेर तक्रारदार यांनी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे. 

या संदर्भात सविस्तर माहिती अशी, मौजे मुंजवडी, ता. फलटण, जि. सातारा येथील गट नं. ७४१ मधील क्षेत्र ० हे. ८४ आर आकार २ रु. १९ पैसे हिस्सा ० हे. २१ आर ही जमीन असुन सदरील क्षेत्राचे शेजारील गट नं. ७३८ चे मालक गणपत तुकाराम रणदिवे व त्यांची मुले राहुल गणपत रणदिवे व संभाजी गणपत रणदिवे व पत्नी मालन गणपत रणदिवे यांनी गट नं. ७३८ मध्ये त्यांनी जे.सी.बी.च्या सहाय्याने त्याचा रजिस्टर एम. एच. ४५ ए.क्यु. २१५२ च्या सहाय्याने एम. ४२ बी ९३२६ व एम.एच.४२ बी ९३२७ ही वाहने वापरुन गट नं. ७३८ मधील ३ ते ४ फूट मातीचे मा. तहसीलदार साो. यांची परवानगी न घेता बेकायदेशीर वरील सर्व लोकांनी संगनमत करुन मातीचे उत्खनन केलेले आहे. त्या संबंधित लेखी अर्ज दिनांक ८/५/२०२३ रोजी मा. तहसिलदार सो. फलटण यांचेकडे दिलेला होता. तद्नंतर दिनांक ९/५/२०२३ रोजी गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी पंचनामा करण्याचा आदेश मा. तहसिलदार साो. फलटण यांनी दिलेला होता. सदरील अवैध उत्खननाचा पंचनामा करतेवेळी कोणत्याही पंचास न बोलविता व समक्ष हजर न राहता गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी वर नमुद राहुल रणदिवे, गणपत रणदिवे, संभाजी रणदिवे, मालन रणदिवे यांचे सांगणेप्रमाणे गट नं. ७३८ मध्ये गेलो असता सदर गटामध्ये आजरोजी गणपत तुकाराम रणदिवे यांचा त्यांच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये ऊस हे पीक असुन अंदाजे १० ते ११ महिन्याचे दिसून आले असून त्याची ऊंची अंदाजे ७ ते ८ फूट असल्याचे दिसून येत आहे व सदर गटामध्ये आज रोजी माती, मुरुम इत्यादी कोणत्याही प्रकारचे उत्खनन आल्याचे दिसून येत नाही असा खोटा व लबाडीचा मजकुराचा राजकीय दबावाखाली पंचनामा केलेला आहे.

तो चुकीचा व लबाडीचा मजकुराचा असुन गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी सरकारी कामात कसुर केलेले आहे. त्यामुळे गावकामगार तलाठी मुंजवडी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती. 

सदरील पंचनाम्यावर गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी १) दत्तात्रय दगडु साळुंखे रा. मुंजवडी, ता.फलटण, जि.सातारा १) जहांगीर तय्यब शेख, रा. मुंजवडी, ता.फलटण, जि.सातारा ३) बाजीराव तुकाराम रणदिवे या पंचाचे सहया हया पंचनामा करतेवेळी किंबहुना घटनात्मक पंचनाम्याचे ठिकाणी घेतलेल्या नाहीत. त्यांना गट नं. ७३८ च्या घटनात्मक पंचनाम्याचे अनुषंगाने सहया घेत असल्याचे बाब न सांगता केवळ गावकामगार तलाठी मुंजवडी यांचे सांगण्यावरुन न वाचता किंबहूना न वाचून दाखविला सदरील पंचाच्या सहया घेतल्या आहेत. प्रत्यक्षात सदरील गणपत रणदिवे, राहुल रणदिवे, संभाजी रणदिवे यांनी अवैदयपणे विनापरवाना मातीचे उत्खनन करुन वाहतुक करुन गट नं. ७४१ चे फार मोठे नुकसान केलेले आहे. सदरील गट नं. ७३८ च्या उत्खननामुळे गट नं. ७४१ मधील पाणी वाहून जाणार आहे. तसेच सदरील गट नं. ७३८ मधील गणपत रणदिवे यांनी अवैद्य उत्खनन केल्याचे बाब गावकामगार तलाठी यांनी हेतू पंचनाम्यामध्ये केलेले नाही. याउपरही सॅटेलाईटव्दारे गट नं. ७३८ मध्ये अवैदय उत्खनन झाल्याचे स्पष्टरित्या दिसून येणार आहे. त्यामुळे गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी दिनांक ९/५/२०२३ रोजी केलेल्या पंचनामा खोटा लबाडीचा असुन केवळ राजकीय दबावापोटी खोटया स्वरुपाचा तयार करुन पंचासमक्ष केलेला नाही. त्यामुळे सदरील गावकामगार तलाठी मुंजवडी यांचेविरुध्द योग्य ते कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.

तसेच ज्या लोकांच्या पंचनामा करतेवेळी हजर असलेबाबत सही घेतलेली आहे परंतु ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर नसतानाही त्यांच्या सहया घेतलेल्या आहे. त्यांनी तसे नोटरीत करुन आम्ही त्या ठिकाणी हजर नव्हतो असे लिहून देखील दिलेले आहे. यावर फलटण येथील प्रांताधिकारी त्याचबरोबर तहसीलदार यांनी कोणतेही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी थेट सातारा जिल्हाधिकारी यांच्या दालनात आपली कैफियत मांडली आहे.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER