Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

टीम : धैर्य टाईम्स

 सातारा. दि 14:  संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा   दि 18 ते दि 23 जून कालावधीत सातारा जिल्हयातून पाडेगांव - लोणंद, तरडगांव, फलटण, बरड व साधूबुआचा ओढा या मार्गे मार्गक्रमण करणार आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 666 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.

संतश्रेष्ठ श्री  ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे सातारा जिल्हयातून एकूण 66 कि.मी चा प्रवास असणार आहे. प्रथम दि 18 जून रोजी सातारा जिल्हयात आगमन होऊन दि 18 व 19 जून असे दोन दिवस लोणंद ता. खंडाळा येथे मुक्काम, दि 20 जून  रोजी तरडगांव ता. फलटण, 21 जून रोजी फलटण   व दि 22 जून 2023 रोजी बरड ता. फलटण या ठिकाणी मुक्काम असणार आहे.

पाडेगांव ता. खंडाळा ते साधुबुवाचा ओढा ता फलटण या मार्गावर एकूण 1 उपजिल्हा रुग्णालय- फलटण व 4 प्राथमिक आरोग्य केंद्र येत असून त्या ठिकाणावरील सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

पालखी मार्गावरील वारकरी यांना आरोग्य सुविधा पुरवणे करीता आरोग्य विभागा मार्फत जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य अधिकारी - 1, अति जि आ अ - 2, तालुका आरोग्य अधिकारी - 2, अति संचालक कु - 1, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी प्रत्येकी - 1, विस्तार अधिकारी - 2 व इतर कर्मचारी 8, तालुकास्तावरील वैद्यकिय अधिकारी - 21, आर बी एस के डॉक्टर - 70, समुदाय वै अ -110, औषध निर्माण अधिकारी - 33, आरोग्य सहाय्यक पुरुष - 75, आरोग्य सहाय्यीका - 7, आरोग्य सेवक - 153, आरोग्य सेविका - 94, एस टी एस / एस टी एल एस -17, वाहन चालक - 37 व शिपाई 31 असे एकूण - 666 कर्मचारी यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. वरील कर्मचारी यांचे पैकी   17 आरोग्य दुत यांची   मार्गावर आरोग्य सेवा देणे करीता नियुक्ती करण्यात आली आहे.

पालखी मार्गावरील पाणी शुध्दीकरण पथके खंडाळा तालुक्यात - 5 व फलटण तालुक्यात -29 असे एकूण 34 पथके. पालखी मार्गावरील टँकर फिलींग पॉईट पथके खंडाळा तालुक्यात - 14 व फलटण तालुक्यात -21 असे एकूण 35 पथके. पालखी मार्गावरील फिरती वैद्यकिय पथके (आरोग्य दुत पाडेगांव ते बरड संपूण मार्गावर) 17 दुत. पालखी मार्गावरील वैद्यकिय पथके - खंडाळा -8 व फलटण -14, एकूण 22 पथके.

पालखी मार्गावरील आरोग्य व्यवस्थापनांतर्गत  वैद्यकिय संस्था - शासकिय-12 व खाजगी-151 एकूण 163, आंतररुग्ण (खाटांची संख्या) -  शासकिय-140 व खाजगी-900 एकूण 1040. उपलब्ध विविक्षीत कक्ष -  प्राथमिक शाळा - 61 व समाजमंदीर - 11 एकूण 72 अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय 24 तास नियंत्रण पथके तैनात ठेवण्यात येणार आहे.

आरोग्य विषयी काही अडचणी उद्भवल्यास आरोग्य विभाग, जि प सातारा - 02162-233025,  प्रा आ केंद्र लोणंद ता खंडाळा - 02169-298173,  उपजिल्हा रुग्णालय फलटण - 02166-222943 येथे संपर्क साधावा.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER