Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचे पिढी बदलणारे साधन - उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचे प्रतिपादन

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिक्षणाचा राजमार्ग उपलब्ध करून दिला आहे त्याच राजमार्गावरून जात असताना अनेक विद्यार्थी यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे याची अपेक्षा व्यक्त करतानाच शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचे पिढी बदलणारे साधन असल्याचे प्रतिपादन फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले. ते पिंपरद ता. फलटण येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण शहर चे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, सिद्धेश्वर हायस्कूल कमिटी पिंपरदचे अध्यक्ष जनार्दन भगत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कापसे, विश्वासराव मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

पुढे बोलताना सचिन ढोले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी योग्य वयामध्ये शिक्षण घेत असतानाच पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे योग्य लक्ष दिले पाहिजे तर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांना मदत केली पाहिजे अशी अपेक्षा यावी ढोले यांनी व्यक्त केली. शिक्षणामुळे वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत ज्यामुळे सामाजिक पत, सामाजिक अस्मिता, दर्जा बदलतो याचा फायदा भविषयातील पिढ्यांना होत राहतो त्यामुळे शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा यावेळी सचिन ढोले यांनी व्यक्त केली. 

 श्रीमंत होण्यासाठी किंबहुना चांगले आयुष्य जगण्यासाठी ना राजकीय वारसा, ना वैभवाची गरज आहे ना जमिनीची आवश्यकता आहे तर खऱ्या अर्थाने गरज आहे ती शिक्षणाची त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिक्षणाचा राजमार्ग सर्वांनी अंगीकारावा असे आवाहन यावेळी ढोले यांनी केले. सण उत्सव साजरे करत असताना डॉल्बी व फटाके यांना फाटा देत पारंपारिक वाद्य वाजवत नवा पायंडा पाडण्याची समाजाला गरज असल्याची यावेळी सचिन ढोले यांनी सांगितले.

 यावेळी बोलताना तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव म्हणाले की, पिंपरद येथे होत असलेली तथागत भगवान बुद्ध जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा हा फटाके व डीजे मुक्त अनेकांना आदर्श घेण्यासारखं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरदच्या वतीने रक्तदान शिबीर, विध्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीरे, गरीब विध्यार्थ्यांना मदत हे उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहेत. 

फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी डॉल्बी व फाटके मुक्त जयंती सोहळा हा प्रत्येक गावाने आदर्श घेण्यासारखा असल्याचे सांगत मंडळाचे विशेष कौतुक केले. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या मान्यवरांचा व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अमित लक्ष्मण बोराटे, सोमनाथ गजानन भिले, दिपकराव राजेंद्र बोराटे, अपर्णा शरद मोरे, सुमित विकास मोरे, क्रिश बापूराव मोरे, ह्रिषीकेश शांताराम बनसोडे, शिरीष युवराज मोरे, साहिल संतोष मोहिते यांचा सन्मान करण्यात आला.  

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सायंकाळी पिंपरद येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सचिन मोरे यांनी केले तर आभार शरद मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष निरज मोरे, उपाध्यक्ष विकास मोरे, सचिव विक्रांत मोरे, समीर मोरे, जय मोरे, बापूराव मोरे, राहुल मोरे, इंद्रजित मोरे, विकी मोरे, विजय बनसोडे, नितीन मोरे, आदींनी परिश्रम घेतले. 

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER