कोयना पूलावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या
जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार दि. 15 रोजी सकाळी ही घटना घडली. संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. या घटनेमुळे पूलानजीक ...
जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार दि. 15 रोजी सकाळी ही घटना घडली. संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. या घटनेमुळे पूलानजीक ...
सागर तोडकर हे तासवडे एम.आय.डी.सीत कामाला आहेत. सोमवार दि. 15 रोजी सायंकाळी ते कामाची सुट्टी झाल्यावर मोटारसायकलवरून घरी जात असताना, टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर त्यांच्या पल्सर मोटारसायकà¤...
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) चे सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सहà¤...
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर चालू वर्षाच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंद करुन मतदार यादी सुधारीत करण्...
भाजलेल्या चणामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे ते निरोगी स्नॅक म्हणून वापरले जाऊ शकते. भाजलेल्या चणामध्ये जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते....
ऊस तोडणी कामगारांच्या चार वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही दुर्देवी घटना (सोमवार) सकाळी साडेसहा ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास येणे (ता. कराड) येथे घडली. यामुà...
कारमधून आलेल्या संशयितांनी दोघी बहिणींवर कार घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्या वाचल्या. याचवेळी संशयितांनी कारमधून एकाने कोयता काढून वार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातूनही त्या बचाव...
सवादे येथे ऊसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक सुरु होती. यावेळी ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या नाल्यात घसरला. त्यामुळे ट्रॅक्टरमधून पडून विनायक पोतदार व अन्य एकजण जखमी झाले....
कार्वे येथे एकाची आत्महत्या कराड : कार्वे, ता. कराड येथील एकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. शिवाजी निवास थोरात (वय ३५) रा. कार्वे असे मृताचे नाव आहे. रविवारी दि. १४ रोजी सायंकाळी पाà¤...
न्याय हा सर्वांसाठी असून न्याय फक्त न्यायालयात मिळत नाही तर न्यायालयाच्या बाहेरसुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. तरी गरजवंतांनी जिल्हा विधी सेवा प्राधि...
