Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

आर.के.सी कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी:-

अपघाताच्या दुसऱ्या दिवशी आज सकाळी घटनास्थळावरील सबंधित कंपनीने एकेरी वाहतूक बंद करून दोन्ही कडील वाहतूक गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने सुरू केली हीच वाहतूक काल सुरू केली असती तर दोन तरुणाचा जीव वाचला असता.

आळंदी - पंढरपूर पालखी महामार्गाचे काम करणाऱ्या आर के सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या नियमबाह्य व धोकेदायक कामामुळे दोन तरुणांना जीव गमवावा लागला असून यापूर्वी या कंपनीकडून अनेक अपघात झाले असून कालच्या अपघात प्रकरणी जबाबदार आर के सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - निरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी - पंढरपूर असा असून या चौपदरी रस्त्याचे काम सुरू असून फलटण तालुक्यांतील महामार्गाचे काम
आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी कडून सुरू असून सदरचे काम अनेक महिन्यापासून फारच संथ गतीने सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकारी यांच्यासह पाहणी करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याकडेही संबंधित कंपनीने दुर्लक्ष केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महसूल विभाग सदरील कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून तांबमळा येथील दूध संघ ते वडजल येथील फलटण कडून लोणंद कडे जाणाऱ्या एका बाजूकडील काम अनेक दिवसापासून संथपणे सुरू असून लोणंद फलटण कडील बाजूकडे एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू असून या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आला नसून दोन्ही बाजूकडील वाहतुकीच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा तात्पुरता दुभाजक लावण्यात आला नसल्याने या रत्यवर भरदाव वेगाने वाहतूक सुरू आहेत.

दिनांक 15 रोजी रात्री तांबमळा येथील गुरू हॉटेलचे पुढे आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या सूर्यस्ता नंतरही मुरूम वाहतूक करणाऱ्या दहा चाकी टिपर ने फलटण येथील दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांना दिलेल्या धडक देत फरपटत नेहत अपघात केला यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी या महामार्गाचे काम सुरू करत असल्यापासून नियमबाह्य व बेकादेशीर पद्धतीने कामकाज करत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अनेक अपघात यापूर्वी या कंपनीच्या गाड्यांकडून झाले आहेत. पण याकडे कोणतेही संबधित विभाग लक्ष देत नसल्याने या कंपनीची मुजोरी वाढली आहे.

फलटण येथील दोन तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्या आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून रात्रीच्या वेळी मुरमाची वाहतूक कोणत्या नियमातून होत आहे. सदर मुरूम कोठून आणला जात होता व एकाच बाजू एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूकडील वाहतूक होत असताना त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दुभाजक व फलक का लावण्यात आले नाही असा सवाल नागरिक विचारत असून फलटण तालुक्यातील नागरिक आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या कामकाजावर प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. आता या अपघातातील दोन तरुणांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER