Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

दहशतमुक्त सोमवार पेठ हाच प्रमुख अजेंडा – प्रसाद पवार-पाटील भयमुक्त वातावरणासोबतच मूलभूत विकासाला प्राधान्य

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :


फलटण शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या सोमवार पेठेची ओळख गेल्या काही वर्षांत राजकीय दहशत, धमक्या आणि दडपशाहीमुळे मलिन झाल्याची खंत प्रभाग क्रमांक 1 चे अपक्ष उमेदवार देविदास पवार-पाटील, यांचे बंधू आणि श्रीमती नर्मदा किसनराव पवार -पाटील यांचे चिरंजीव प्रसाद पवार - पाटील यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर सोमवार पेठेला दहशतमुक्त करणे आणि मूलभूत विकासाचे नियोजन राबविणे हाच या निवडणुकीतील आपला मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सोमवार पेठेतील समस्या विषयी संवाद साधताना प्रसाद पवार-पाटील म्हणाले, “दहशतीतून चालणारे राजकारण हे शहराच्या विकासाला अडथळा आहे. नागरिकांनी भीतीतून मुक्त होऊन विकासाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. यावेळी जनता जागी झाली असून परिवर्तनासाठी तयार आहे.” त्यामुळे या निवडणुकी नंतर सोमवार पेठेतील नागरिक भयमुक्त जीवन जगतील व त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल असा आशावाद प्रसाद पवार - पाटील यांनी व्यक्त केला.


मूलभूत विकासाचे प्रमुख मुद्दे

१) पाणीपुरवठा व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन

सोमवार पेठेत वेळोवेळी पाणीटंचाईची समस्या निर्माण होते.

पाण्याचे समान वितरण, नवीन पाइपलाइन व दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करणे.

२) ड्रेनेज व गटार समस्यांचे निराकरण

वारंवार गटारे तुंबणे, दुर्गंधी आणि अस्वच्छता.

आधुनिक ड्रेनेज सिस्टम व नियमित देखभाल योजनेची अंमलबजावणी.


३) रस्ते, स्ट्रीटलाइट्स आणि वाहतूक सुविधा सुधारणा

मुख्य व आंतरिक रस्त्यांची तातडीने पुनर्बांधणी.

सर्व भागात स्ट्रीटलाइट बसवणे व रात्री सुरक्षिततेची खात्री.

४) स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन

घरगुती कचरा संकलनासाठी नियमित वाहन व्यवस्था, डोअर-टू-डोअर सेवा.

क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपक्रम व जनता सहभाग कार्यक्रम.


५) युवकांना रोजगार व कौशल्य प्रशिक्षण केंद्र

स्थानिक तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम व रोजगार मेळावे.

लघुउद्योजकांना मदत व मार्गदर्शन केंद्र.

६) महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक आणि हेल्पलाइन

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तत्काळ प्रतिसाद व्यवस्था.

महिला स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन व आवश्यक सुविधा.

७) नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य सुविधा

प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत तपासणी व औषध उपलब्धता.


आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन.


यावेळी प्रसाद पवार-पाटील यांच्या आई श्रीमती नर्मदा किसनराव पवार-पाटील व प्रसाद पवार-पाटील यांनीसुद्धा नागरिकांना आवाहन केले की,

“व्यक्तींच्या भीतीवर नव्हे, तर जनतेच्या विकासावर आधारित नेतृत्वाला पाठिंबा द्या.”


“सोमवार पेठेला भयमुक्त करून प्रगतीच्या मार्गावर नेणे हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांचा विश्वास हीच आमची ताकद आहे,”

असे सांगत देविदास पवार-पाटील यांनी निवडणूक प्रचाराला दमदार सुरुवात केली.


नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत बदल आणि प्रगतीसाठी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER