Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

पाणी किती , कधी प्याल ? जाणून घ्या

टीम : धैर्य टाईम्स

किती पाणी, कधी प्याल? उन्हाळ्यात पाणी आणि सरबतं पिण्याचा नियम काय?खूप तहान लागल्यावर दोन घोटमाठातीलथंडगार पाणी पिण्याचाजोआनंद आहेतोकशात नाही आणि तोच आनंद तहानलेल्या पाणी देण्याचा देखील आहे. जेवल्यानंतर किंवा काहीखाल्यानंतरआपल्याला पाणीप्यावंसंवाटतं.हेअसंका?इूलोकमत न्यूज नेटवर्क। र्झीलश्रळीहशव:-िीळश्र 1, 2021 04:37 झच् ा तहानलागण्याआधीच शरीराला पाण्याची गरज लागत असते.आपल्या रोजच्याआहारातूनकिंवाखाण्यातूनआपल्याला एकूणपाण्यापैकी20टक्केपाणी मिळतं.-अर्चना रायरीकरपाणी आपल्या रोजच्या आहारातील आणि जीवनातील एक प्रमुख अंग आहे. एक वेळ जेवण मिळालं नाही तरी चालतं पण पाणी नाही मिळालं तर आपला जीव कासावीस होतो आणि खूप तहान लागल्यावर दोन घोट माठातील थंडगार पाणी पिण्याचा जो आनंद आहे तो कशात नाही आणि तोच आनंद तहानलेल्या पाणी देण्याचा देखील आहे . जेवल्यानंतर किंवा काही खाल्यानंतर आपल्याला पाणी प्यावंसं वाटतं. असं का? 
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शरीरात 60 ते 65 टक्के पाणी आहे पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियं आणि प्रत्येक पेशींना पोषक द्रव्यं पोहचवतं. म्हणजेच वहनाचं काम करतं.
आपल्या प्रत्येक पेशीला प्राणवायू पोहचवणं आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम देखील पाणी करतं.
रोज अगदी फार कष्टाचं काम नाही केलं तरी घामावाटे,त्वचेवाटे,उत्सर्जनामुळे शरीरातील पाणी बाहेर टाकलं जातं.जी माणसं भारतासारख्या उष्ण प्रदेशात राहतात अशा ठिकाणी शरीरावाटे पाणी बाहेर पडण्याचं प्रमाण अजूनच जास्त असतं.चहा-कॉफी काही औषधं,अल्कोहोल आणि कोलायुक्त पेयं यामुळेही शरीरातील पाणी बाहेर टाकलं जातं.
तहान लागली की आपण पाणी पितोच पितो, पण बरेचदा तहान लागण्या आधीच शरीराला पाण्याची गरज लागत असते. आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे ते आपली वय,शारीरिक श्रम,भौगोलिक परिस्थिती आणि सध्याचं तापमान यावर अवलंबून असतं .साधारणपणे 25 किलो मागे 1 लिटर पाण्याची गरज असते. पाणी कमी प्यायलं तर..
पाणी हे आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे. शरीराला पाणी कमी पडलं की त्याची लक्षणं दिसायला लागतात, जसं की थकल्यासारखं वाटणं आणि शरीरात उर्जेचा अभाव असणं ,हातापायात पेटके येणं इत्यादी!
परत येथे तुम्ही कुठल्या वातावरणात काम करता ( एसी ) किती शारीरिक श्रम करता या अनेक गोष्टीवर अवलंबून आहे.पाणी पुरेसं प्यायलं की लघवीचा रंग सफेद किंवा फिकट पिवळा राहतो आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ नीट बाहेर टाकले जातात.
अनेकदा लोक विशेष करून स्त्रिया बाहेर स्वच्छता गृहांची चांगली सोय नसल्यानं पाणी प्यायचंच टाळतात,तर काही व्यक्ती पाणी पिणं आणि स्वच्छतागृहात जाणं या दोन्ही गोष्टींचा कंटाळा करतात.यामुळे कधी कधी गंभीर त्रास जसे की किडनी स्टोन्स होऊ शकतात.
व्यायाम करणार्‍या लोकांना ते किती वेळ व्यायाम करत आहेत आणि किती जोरात व्यायाम करत आहेत ,घाम गाळत आहेत यावर पाण्याचं प्रमाण ठरतं. पाणी आणि पेयंशरीराला लागणारं पाणी हे केवळ आपल्या पिण्याच्या पाण्यातून येत नाही तर अनेक पर्यायातून आपल्याला ते मिळतं.जसं की आपल्या रोजच्या आहारातून किंवा खाण्यातून आपल्याला एकूण पाण्यापैकी 20टक्के पाणी मिळतं.बाकीचं पिण्याच्या पाण्यातून आणि इतर तरल पदार्थ जसे की फळांचा रस ,ताक वैगेरेतून आपल्याला पाणी मिळतं . काही फळं आणि भाज्या जसं की टोमॅटो,कलिंगड यात निसर्गतःच पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं .आपल्या रोजच्या आहारातील काही पेयं आणि त्यांचे गुणविशेष 
1. पाण्याला पर्याय नाही! पिण्याचं पाणी हे ( सध्या तरी) आपल्याला सहजासहजी मिळू शकतं. 2.चहा/कॉफी- बर्‍याच जणांची सकाळ चहा कॉफीने होते. ही उत्तेजक पेयं असून त्यांच्या अतिरेकानं पित्त होतं आणि खूप साखरही पोटात जाऊ शकते.यात टॅनीन आणि कॅफिन असतं. यात विशेष करून ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडण्टसचं प्रमाण मात्र लक्षणीय असतं. 3. दूध- आपण दररोज गायीचं किंवा म्हशीचं दूध पितो.दुधामध्ये उत्तम दर्जाच्या प्रथिनांखेरीज कॅल्शियम असतं.याखेरीज हा असा एक शाकाहारी (प्राणीजन्य असला तरी) पदार्थ आहे आणि जीवनसत्व ब 12 असतं जे इतर कुठल्याही शाकाहारी पदार्थात मिळत नाही.4.ताक-दुधामध्ये लॅक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते जी बर्‍याच जणांना पचत नाही . दुधाचं दही लावल्यानंतर ताक केल्यामुळे आंबवण्याची जी क्रिया होते त्यामुळे या लॅक्टोजचं रुपांतर लॅक्टिक सिडमध्ये होतं आणि ते पचण्यास सोपं होतं. याला आपण प्रोबायोटिक असं म्हणतो.याचा उपयोग पोटात आरोग्यदायी जीव जंतूंची पैदास होण्यात आणि त्यामुळे चांगलं पचन आणि जीवन सत्वाचं उत्तम अभिशोषण यासाठी होतो.शिवाय यात दुधापेक्षा फॅट्सचं प्रमाण देखील कमी असतं.ताकासारखेच सोया मिल्कमधे देखील लॅक्टोज नसतं आणि ज्यांना लॅक्टोजची लर्जी आहे त्यांना हे चांगलं असतं. 5. फळांचा रस - फळं चावून खाणं हे फळांचा रस पिण्यापेक्षा खरतर जास्त चांगलं कारण फळांमध्ये जास्त तंतुमय पदार्थ असतात.पण सरबत ,कोलायुक्तपेयणं यापेक्षा फळांचा नैसर्गिक रस पिणं कधीही चांगलं! यात पोषक तत्वं भरपूर असतात.यात कृत्रिम साखर घालणं आणि
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेरील रस पिणं टाळलेलं बरं ! कधीतरी मग टेट्रा पॅकमधील ज्यूस प्यालेलं बरं!6.शहाळ्याचं पाणी -याला नैसर्गिक सलाइन असं म्हटलं जातं. यात अनेक क्षार असतात.यात कॅलरीज खूप कमी असतात आणि फॅट्सही नसतात.शिवाय नारळातून हे प्यायला सेफ असतं आणि यामुळे लघवीला साफ होतं आणि युरीन इन्फेक्शन होत नाही .7. नीरा- ही ताडीपासून मिळवली जाते.यात नैसर्गिक गोडवा असतो आणि अनेक क्षार असतात.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER