Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात

टीम : धैर्य टाईम्स
राजकारण करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो नाही विकास करण्यासाठी आलो आहे. भविष्य कोणाच्या हातात देणार हे ठरवणारी ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे - सरपंच सागर अभंग

फलटण प्रतिनिधी -


निवडणूकीला इतरांना उभं करता,त्यांच्या जमिनीवर आपल्याच पतसंस्थेचे कर्ज देत बोजा चढवता अन त्यांना देशोधडीला लावता. एवढीच राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही.तुम्ही केलेला सर्व भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. तुम्हाला लवकरच जेलची हवा खावी लागणार आहे. आमच्या उमेदवाराला गावाचा गडी म्हणता हो आम्ही आहोतच जनतेचे गडी तुमच्या सारखे घरगडी नाही. तुमचे राजकारण आता विडणी काय या पंचक्रोशीतील लोकांनी ओळखले आहे. लोकांच्या जमिनी कमी झाल्या मात्र तुमच्या कशा वाढल्या हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. ही तुमची राजकरानातली शेवटची निवडणूक आहे या निवडणुकीत तुमचा दारुण पराभव होणून तुम्हाला घराच्या बाहेर काय तुमच्या घरात तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा घणाघात विडणी चे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर नाव न घेता केला.


विडणी गटाच्या उमेदवार सौ. सुषमा ताई मोरे व विडणी गणाचे उमेदवार सचिन अभंग अध्यक्ष यांच्या प्रचारार्थ विडणी येथील खंडोबा मंदीर परिसरात झालेल्या कोपरा सभेत अभंग बोलत होते यावेळी अनिल शेंडे, अविनाश मोरे, शरद कोल्हे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सागर अभंग यांनी सांगितले की ही निवडणूक भविष्य कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवण्याची आहे,आता मतभेद करून चालणार नाही,सरपंच नाही तर त्याच्या मागची फौज महत्वाची असते, खासदार आमदार व मार्गदर्शक असतील चुकीचं काम केले नाही, तीन वर्षात एकही काम चुकीचं केल नाही,दलित वस्तीचा निधी इतरत्र नेला दलित वस्ती काय पाकिस्तानात आहे का?स्ट्रीट लाईट लोकवर्गणी मधून तसेच काय अगदीच खिशातून विकास केला आहे,परंतु विरोधकांनी आपल्या पतसंस्थेचा बोजा टाकायचा व गावातली चांगली लोकांना राजकारणात आणायचं अन त्यांना उध्वस्त करायची यांचा एक कलमी कर्यक्रम असतो कुटुंब देशोधडीला लावने,आत्तापर्यंत दारू मटण देऊन तरुणांना झुलवत ठेवले, महिलांना काय दिले, महाराष्ट्रात पहिली ग्रामपंचायत आहे आम्ही गुढी उभारली, महिलांच्या उपस्थितीत गणपती बसवतो विसर्जन मिरवणूक काढतो, वचनालयातून तीस अधिकारी घडले,बरड वरून असलेली लाईट जात होती त्यासाठी आम्ही कोळकी तुन लाईट आणली आता विडणी येथे स्वतंत्र्य सब स्टेशन होत आहे त्यासाठी जागा खरेदी केली आहे, आत्तापर्यंत विकास का झाला नाही,असा सवाल विरोधकांना विचारीत त्यांच्या कारभाराचा जाहीर पंचनामा केला.


 तुमच्या बरोबर असलेल्या लोकांचा सात बारा कमी झाला ते देशोधडीला लावले, परंतु यांचा सात बारा वाढला, एक कोटी अडतीस लाख रुपये कोणी भ्रष्टाचार केला त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे त्या शिवाय गप्प बसणार नाही, रुग्णसेवा नाही यांनी धंदा केला, दादांना खरी श्रद्धांजली वाहीची आहे,श्रद्धांजली कार्यक्रमाला यांनी बहिष्कार घातला, ज्यांच्या जिवावर राजकारण केले,ते दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले नाहीत   


राजकारण करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो नाही विकास करण्यासाठी आलो आहे. भविष्य कोणाच्या हातात देणार हे ठरवणारी ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे.प्रश्न उत्तरे काय विचारता?विकास केलाय म्हणून मते मागतोय,विडणी आता महाराष्ट्रात वेगळी असेल,तुमच्या मताची किंमत दाखवून दिली आहे तीनच वर्षात,कामाची उदघाट्न करून थकलो,परंतु नागरिकांना मान सन्मान देण आमच कर्तव्य आहे असे सागर अभंग यांनी सांगितले.


अध्यक्ष आपण गडीच आहोत,याची आडवा त्याची जिरवा असे आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितले नाही, यांनी समाजात भांडणे लावली, सातारा जिल्ह्यात कार्यालय नसेल असे कार्यालय केले आहे,वाचनालय,सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे,आपल्याकडे इतर गावातील मुले अभ्यासाला येत आहेत, मी मोडेन परंतु वाकणार नाही,विकासाचा रथ पुढे घेऊन चाललोय,जनसंपर्क कार्यालयात सर्व मोफत सुविधा दिल्या आहेत.


तब्बल 400 रेशन कार्डचा विषय मार्गी लावला,ग्रामविकास मंत्री आमचे आहेत,200 कोटी रुपये मिळणार आहेत यामुळे विडणी गटाचा व गणाचा विकास करायचा आहे यांनी आत्तापर्यंत पैसे बरड ला वापरले,परंतु आपल्याला गणाचा अन गटाचा विकास करायचा असेल तर या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी स्पष्ट केले यावेळी विडणी येथे झालेल्या कोपरा सभेला युवक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विकासाचा सर्व आलेख कागदोपत्री दाखवत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय अभंग यांनी दुध का दुध पाणी का पाणी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER