शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावरील हल्याचा फलटणमध्ये निषेध
शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ फलटण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक ९ रोजी निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान राष्ट्रवादीच्या वती...