फलटण प्रतिनिधी -
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंभुराज देसाई, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजित भोसले यांच्या उपस्तिथीत फलटण येथील पै. खंडेराव करचे, रयत क्रांती शेतकरी संघटना, प्रतिक रीटे (सुरवडी) उ.बा.ठा युवासेना उपतालुका प्रमुख, हर्षद जगताप,समीर दडस ओम पंडित,औंकार अडागळे, शंभु अडागळे यांनी फलटण तालुका प्रमुख नामासो तथा पिंटू इवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच शिवसेनैत जाहीर प्रवेश केला.