फलटण | धैर्य टाईम्स | २० एप्रिल २०२५
महात्मा ज्योतिराव फुले यांची १९८ वी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्त डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी वाचनालयास महापुरुषांच्या विचारांची पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी अमरसिंह संकपाळ, मंगेश आवळे, मंगलताई जाधव, विजय भोंडवे, निलेश घोलप, राहुल गुंजाळ, आदित्य पाटोळे आदी उपस्थित होते.