पुणे मुंबई सारख्या महानगराच्या धर्तीवर फलटण येथे आता अत्याधुनिक मसाजची सुविधा उपलब्ध झाली आहे. रिलॅक्स मसाज सर्विस च्या माध्यमातून आता फलटण व परिसरातील गरजूंना घरी येऊन मसाजची सेवा दिली जाणार आहे.
रिलॅक्स मसाज सर्विस च्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने मसाज केले जाणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या मसाजचे सर्वसाधारण व्यक्ती किंवा विविध व्याधीने त्रस्त व्यक्तींना मोठा लाभ होत असतो.
शास्त्रोक्त पद्धतीने मसाज केल्याने शरीरातीलच चरबी कमी होणे, शारीरिक वेदना दूर होणे, झोप लागणे, ताण तणाव कमी होणे, मास पेशी व्यवस्थित कार्य करणे त्याचबरोबर आरामदायी आयुष्य जगता येते.
घरी येऊन मसाज करण्याकरिता प्रसाद गाढवे सर मोबाईल नंबर 9067702006 किंवा 9607231339 यावर संपर्क करू शकता.