फलटण प्रतिनिधी :
माढा लोकसभा मतदर संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत फलटण येथील अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. फलटण येथील युवानेते व राजेगटाचे समर्थक युवराज काकडे यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कांबळे - पाटिल, अभिजित नाईक निंबाळकरमा,.नगरसेवक सचिन अहिवळे, शहराध्यक्ष अनूप शहा, गटनेते अशोकराव गायकवाड
युवानेते प्रसादशेठ पाटील, सनी मोरे ,विकी बोके, संजय गायकवाड, सागर शहा,रमेश बापू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.