Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

गोष्ट रसाळ, मधाळ हापूस अंब्याची

टीम : धैर्य टाईम्स

उन्हाळ्राची चाहूल लागली की कडक ऊन, त्राबरोबर शरीरातून अखंड वाहणार्‍रा घामाच्रा धारा, ह्या नकोशा गोष्टींबरोबर, एक हवीहवीशी वाटणारी गोष्टही असते. किंबहुना दर उन्हाळ्रामध्रे आपण ह्याची आवर्जून वाट पाहत असतो. ही गोष्ट म्हणजे आंबे. आणि त्रातून आंबा ‘ हापूस ‘ असेल तर बातच और ! भारताच्रा पश्‍चिम भागाची, म्हणजेच महाराष्ट्राची खासिरत असलेला हा हापूस आंबा ‘समस्त आब्रांच्रा जातींचा राजा’ म्हणून लौकिक मिळवून आहे, हे आपण जाणतोच. पण फार कमी लोकांना हे ठाऊक असेल, की ‘हापूस आंबा’ ही आंब्राची जात, रस काढून खाण्राऐवजी चिरून, फोडी करून खाता रावी ह्याकरिता अस्तित्वात आणली गेली.
हापूस किंवा मूळचा ‘अल्फोन्सो’ असलेल्रा ह्या आंब्राला त्राचे नाव, पोर्तुगीज व्हाईसरॉर अल्फोन्सो दे अल्बुकर्क ह्यांच्रा नावावरून देण्रात आले होते. ह्याच व्हाइसरॉरच्रा नेतृत्वाखाली पोर्तुगीझांनी गोव्रावर आपले अधिपत्र स्थापन केले आणि पोर्तुगीज सामˆाज्राची आशिरा खंडामध्रे पाराभरणी केली. हापूस आंब्राचे बोटॅनिकल नाव ‘मॅग्नीफेरा इंडिका’ असून, हे केवळ भारतामध्रे मोठ्या प्रमाणावर होणारे फळ आहे. ह्याचा इतिहासदेखील अनेक शतकांचा आहे.
आंबा ह्या फळाचा उल्लेख जरी उपनिषदांमध्रे, मौर्रकालीन गˆंथांमध्रे, तसेच मुघलकालीन गˆंथांमध्रे, प्रवासवर्णनांमध्रे सापडत असला, तरी आंब्राची ‘हापूस’ किंवा ‘अल्फोन्सो’ ही जात पंधराव्रा शतकामध्रे पोर्तुगीझांच्रा आगमनानंतर उगम पावली. ह्या जातीचे निर्माण खाद्यसंस्कृतीच्रा देवघेवीतून झाले असल्राचे समजते. ज्राप्रमाणे टोमाटो, बटाटे, लाल मिरची, मका हे पदार्थ भारताबाहेरून रेऊन रेथे स्थारिक झालेल्रा विदेशी लोकांबरोबर आले आणि त्रानंतर रेथीलच होऊन राहिले, तसेच काहीसे हापूस जातीच्रा आंब्रांचे ही आहे. पण ह्याबाबतीत अधिक शोधांच्रा अभावी, दुर्दैर्वाने हापूस जातीच्रा इतिहासाविषरी अधिक माहिती उपलब्ध नाही.
कृषी तज्ञांच्रा मते, भारतामध्रे अस्तित्वात असलेल्रा आंब्राच्रा जातींपैकी बहुतेक जातींचे आंबे हे रस काढून खाण्राचे किंवा चोखून खाता रेतील असे होते. पण जेव्हा पोर्तुगीज भारतामध्रे रेऊन स्थारिक झाले, तेव्हा त्रांनी आंबे निर्रात करण्रास सुरुवात केली. तेव्हा निर्रात करण्राच्रा दृष्टीने, लवकर खराब न होणारे आणि अगदी मऊ नसून, थोडे फार कडक असणारे आंबे असावेत असे त्रांना जाणविले. त्रामुळे त्राकाळच्रा जेसुइट धर्मगुरूंनी निरनिराळ्रा आंब्रांच्रा जातींवर प्ररोग करण्रास सुरुवात केली. त्रांनी गˆाफ्टींग सारख्रा पद्धती वापरून 1550 ते 1575 सालच्रा दरम्रान ‘ हापूस ‘ ही आब्रांची जात निर्माण केली.
त्रांच्रा ह्या प्ररोगाला रश रेऊन त्रांनी तरार केलेल्रा अनेक जातींच्रा कलामांना भरपूर फळे आली. ह्या निरनिराळ्रा जातींना अल्फोन्सो, रिबेलो, फर्नानडीना, फिलीपिना, पेरेस, अशी अनेक नावे देण्रात आली. ह्यापैकी अनेक जाती आता अस्तित्वात नाहीत. मात्र अल्फोन्सो किंवा हापूस मात्र नुसता टिकला नाही, तर जगभरात प्रसिद्धही झाला. पोर्तुगीझ धर्मगुरूंनी सुरु केलेले आंब्रांच्रा झाडांचे गˆाफ्टिंगचे काम हळू हळू पोर्तुगीज सत्ता असलेल्रा रत्नागिरी, कारवार ह्या भागांमध्रेही होऊ लागले, आणि तिथे देखील हापूस आब्रांची पैदास मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. महाराष्ट्रामध्रे हापूस आंबे अनेक ठिकाणी होत असले, तरी रत्नागिरीचा हापूस खास आहे.
आज हापूस आंब्राला जगभरातून मोठी मागणी आहे. इतकेच कार, तर हापूस आंबे अमेरिकेत निर्रात व्हावेत आणि आणि अमेरिकेतून ‘हारले डेव्हिडसन मोटारसारकल्स’ भारतामध्रे निर्रात व्हाव्रात असा प्रसिध्द करार 2007 साली दोन्ही देशांनी केला. असा हा हापूस आंब्राचा महिमा !

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER