Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

टीम : धैर्य टाईम्स
भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन विधी व न्याय विभाग यांच्याद्वारे निवडणूक कायदा (सुधारणा)  अधिनियम 2021  अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्या अनुषंगाने मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत.

सातारा दि. 17: भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष   संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.

          राज्यात आगामी वर्षाच्या 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सर्वसाधारणपणे चालू वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत जाहीर करण्यात येतो. आगामी वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या आठवडयात मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येते. तथापि, भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन विधी व न्याय विभाग यांच्याद्वारे निवडणूक कायदा (सुधारणा)  अधिनियम 2021  अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्या अनुषंगाने मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार चार अर्हता दिनांक अनुक्रमे 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, व 1 आक्टोंबर उपलब्ध झाल्या आहेत. दि. 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित वार्षिक  पुनरीक्षण कार्यक्रम घेण्यात येईल.  प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर दि. 1 जानेवारी  या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी  पात्र असलेले अर्जदार  आणि त्यापुढील 1 एप्रिल, 1 जुलै, व 1 आक्टोंबर या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार  आगाऊ अर्ज सादर करु शकतील.

          दि. 1 जानेवारी  या अर्हता दिनांकावर आधारित प्राप्त पात्र मतदारांच्या अर्जावर  पुढे दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करुन अंतिम प्रकाशनासह मतदार यादी  अद्ययावत करण्यात येईल. तसेच जे अर्ज पुढील तीन अर्हता दिनांकावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम कालावधीत आणि निरंतर पुनरीक्षणाच्या काळामध्ये आगाऊ प्राप्त झाले आहेत त्यावर निरंतर पुनरीक्षणच्या काळात मतदार नोंदणी अधिकारी यांच्याद्वारा संबंधित तिमाहीमध्ये शक्यतो तिमाहीच्या पहिल्या महिन्यात कार्यवाही करण्यात येईल.

 

        दि.1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा वार्षिक विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सदर वार्षिक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

पूर्व- पुनरिक्षण उपक्रम - 1. मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण व प्रमाणिकरण करणे, दुबार / समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक  त्रुटी  दुर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग /भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी  करुन्‍ मतदार केंद्राच्या सीमांचे पुर्नरचना तयार करुन्  मतदान केंद्राच्या यादीला मान्यता घेणे, तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी  कालबध्द योजना आखणे- दि.4 ऑगस्ट 2022 (गुरुवार) ते 24 आक्टोंबर 2022 (सोमवार).

2. नमुना 1-8 तयार करणे, दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित  पुरवणी

    व एकत्रित प्रारुप यादी तयार करणे - दि. 25 आक्टोंबर 2022 (मंगळवार ) ते दि.07 नोव्हेंबर 2022 (सोमवार)
  पुनरिक्षण उपक्रम - 3. एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- दि. 9 नोव्हेंबर 2022 (बुधवार ).

4. दावे व हरकती  स्विकारण्याचा कालावधी - दि. 9 नोव्हेंबर 2022 (बुधवार) ते 08 डिसेंबर 2022 (गुरुवार ).

5. विशेष मोहिमांचा कालावधी - दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले  दोन शनिवार व रविवार.

6. दावे व हरकती निकालात काढणे - दि. 26 डिसेंबर 2022 (सोमवार ) पर्यत.

7. अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत  करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे - दि. 3 जानेवारी 2023  (मंगळवार ) पर्यन्त

8. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे - दि. 5 जानेवारी 2023  (गुरुवार )

 
तरी सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने सातारा जिल्हयातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी आपले नांवाची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER