Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया सुरु समाज कल्याण अधिकारी डॉ सपना घोळवे यांची माहिती

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि.17  : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अन्वये दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने संपूर्ण देशाकरिता वैश्विक ओळखपत्र वितरण प्रणाली विकसीत केली आहे. दि. 2 ऑक्टोबर 2018 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये सदर प्रणालीद्वारे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सर्व शासकीय जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, तसेच विनिर्दिष्ट केलेले महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्यामार्फत वितरण प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांनी दिली आहे.

दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (UDID) मिळण्या संबंधीच्या सुचना पुढील प्रमाणे. दिव्यांग लाभार्थी केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली वैयक्तिक पूर्ण माहिती तसेच दिव्यांगत्वाची माहिती भरुन ऑनलाईन अर्ज करावा. दिव्यांग व्यक्तीना स्वगृही इंटरनेटची सुविधा उपलब्ध असल्यास सदरील ऑनलाईन अर्ज करता येतो. तसेच सुविधा केंद्रामध्ये (Common Service Centre CSC)   अल्प मोबदला देवून ऑनलाईन अर्ज भरता येतो. अर्ज भरल्यानंतर दिव्यांग व्यक्तीस त्यांच्या अर्जाची एनरोलमेंट रिसीप्ट प्राप्त होते. सदर रिसीप्टवर त्यांच्या जिल्हयातील रुग्णालयांची यादी दिसेल अर्जदार यांना त्यांच्या दिव्यांगत्व प्रकारानुसार घराजवळील रुग्णालयात तपासणी करिता जाता येईल. सदरील ऑनलाईन अर्ज संबंधित जिल्हयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक/ अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविदयालय यांच्या लॉगीन आयडी वर उपलब्ध होतो. संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक/अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील अधिकारी/कर्मचारी सदरील ऑनलाईन अर्जाची पडताळणी (Verification) करतात.

पडताळणी केलेला ऑनलाईन अर्ज संबंधित दिव्यांगत्वाचे मुल्यांकन (Assessment) करणारे तज्ञांकडे पाठविला जातो. संबंधित तज्ञ त्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मूल्यांकन (Assessment) करुन केलेले मुल्यांकन ऑनलाईन संकेतस्थळावर अदयावत करतो. ऑनलाईन अर्ज संबंधित रुग्णालयाच्या दिव्यांग वैद्यकीय मंडळाकडे वर्ग होतो. दिव्यांग वैद्यकीय मंडळाने दिलेले निर्देश ऑनलाईन संकेतस्थळावर अदयावत केल्यानंतर सदरील दिव्यांग लाभार्थ्याला वैश्विक ओळखपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध होते. जिल्हा शल्य चिकित्सक/ अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविदयालय यांचे कार्यालयाकडून ऑनलाईन जनरेट केलेले वैश्विक ओळखपत्र महाराष्ट्र राज्यासाठी नेमलेल्या प्रिंटिंग एजन्सीकडे ऑनलाईन हस्तांतरीत केले जाते. प्रिंटिंग एजन्सीद्वारे वैश्विक ओळखपत्रे संबंधित दिव्यांग लाभाथ्यांना स्पीड पोस्टद्वारे घरपोच प्राप्त होतात.

 ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्याप दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राकरिता अर्ज दाखल केलेला नाही त्यांनी www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली वैयक्तिक पूर्ण माहिती तसेच दिव्यांगत्वाची माहिती भरुन ऑनलाईन अर्ज करुन वरीलप्रमाणे वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. दिव्यांग प्रमाणपत्राकरिता अर्ज करतांना काही अडचणी आल्यास जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. घोळवे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER