फलटण प्रतिनिधी
महावितरणच्या ग्राहकांना उद्या दिनांक 06.05.2025 (वार-मंगळवार) रोजी लाईन मेंटेनन्सच्या कामा करिता 22KV लाईट सप्लाय सकाळी 10 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची सुचना महावितरण कंपनी कडून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
फलटण शहरातील लाईट सप्लाय सकाळी 10 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद राहील अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.