सातारा - राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अनिल जाधव यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.