साप, ता. कोरेगाव येथे एकाने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
कोरेगाव : साप, ता. कोरेगाव येथे एकाने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप बाळकृष्ण कदम, वय २६, रा. साप याने राहत्या घरी साडेदहा वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.