Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 

विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याची संधी ग्रामपंचायतींना उपलब्ध झाली आहे.  सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती शास्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती निश्चितपणे करतील. शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत जाणीव जागृती करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा विकास आराखड्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, राज्य यंत्रणांचे जिल्हास्तरीय विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यू येथे संपन्न झाली.

यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  अर्चना वाघमळे, पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  क्रांती बोराटे, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी अविनाश देशमुख ,कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख , गटविकास अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत यशदाचे प्रशिक्षक सुरेंद्र चव्हाण आणि विद्याधर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

शाश्वत विकासाचे आराखडे बनविण्याची प्रक्रिया गेल्या तीन वर्षापासून सुरू असून ती समजून घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी केले.

जगभरातील 193 देशांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकास उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यातील नऊ संकल्पना केंद्र सरकारने स्वीकारलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये जलसमृद्ध गाव , स्वच्छ व हरित गाव आणि स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव या संकल्पनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याची संधी ग्रामपंचायत यांना उपलब्ध झाली आहे.

सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी गाव पातळीवरील ग्राम संसाधन गटांची क्षमता बांधणी करणे गरजेचे आहे. ही गरज विचारात घेऊन राज्य शासनाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यशदा, पुणे या शिखर संस्थेमार्फत प्रवीण प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.  या कार्यशाळेत  कार्यशाळेत सुरेंद्र चव्हाण यांनी पंधरावा वित्त आयोग उद्देश व महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करत असताना शाश्वत विकास ध्येयांची मांडणी आणि शाश्वत विकास ध्येयासाठी भारताची नवरत्न संकल्पना याबाबत मार्गदर्शन केले. तर विद्याधर गायकवाड यांनी विकास आराखडा तयार करत असताना अंमलात आणावयाची मार्गदर्शक तत्वे , जिल्हा पंचायत नियोजन समितीची रचना व कार्य याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत गरिबीमुक्त आणि उपजीविका(रोजगार) वृद्धीस पोषक गाव , आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव , जलसमृद्ध गाव, स्वच्छ आणि हरित गाव पायाभूत सुविधा युक्त गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव आणि महिला स्नेही गाव या शाश्वत विकास ध्येयांच्या नऊ संकल्पनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER