धैर्य टाईम्स : फलटण येथील प्रसिद्ध अस्थिरोग शल्य चिकित्सक डॉ प्रसाद जोशी हे सांधे - दुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार याविषयी DD संह्याद्री वाहिनी वाहिनी वर संवाद साधणार आहेत. डॉ प्रसाद जोशी, जोशी हॉस्पिटल प्रा ली, फलटण यांच्याशी सौ मुक्ताताई कुलकर्णी यांनी केलेली बातचीत आपल्याला१२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता पाहायला मिळणार आहे. त्याचे पुनः प्रसारण DD संह्याद्री वाहिनी वर त्याच रात्री ११ वाजता होणार आहे.